Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

गण्या जे करायला आला होता ते केले की नाही? का सकाळ पर्यंत बिचारा वाट पहात होता?;)

मिरासदारांच्या श्टायलची गोष्ट. तो नुक्तावाला ग कसा लिहिता भाऊ?

जीवनराव तुम्ही कथा चांगल्या लिहीता पण तुम्ही 'कॉपी' का करता हो? आता पहा ना ही कथा म्हणजे अमोल पालेकरच्या "बातों बातों मे" ची अगदी हुबेहुब 'कॉपी' आहे..... तुमच्या कथेतला गण्या म्हणजे त्या सिनेमातला 'बलराज सहानी' पु.ले.शू.

ही कथा कशाची काँपी नसुन ..... माग़े एकदा माझ्या मित्राला आसेच रात्रीचे घड्याळ बंद पडल्याने त्याला किती वाजले माहीत नव्हते, म्हणुन सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी तो विहरीवर आंघोळीला ग़ेला व त्याला दुसर्या दिवशी कळाले की त्या रात्री आमावस्या होती ....... हाच किस्सा त्याने आम्हाला साग़ितला ..... त्यावरुनच ही कथा मी लिहली आहे .

ओ हो... मित्राबरोबर झालेला किस्सा आठवून तुम्ही एक कथाच लिहीली... हे म्हणजे अगदी त्या 'खट्याळ सासू नाठाळ सुन' सिनेमा मधल्या नितीश भारद्वाज सारखंच झालं ... असो!!!

>>>काँपी कस्लं भारीच! कसंकाय सुचतं हो तुम्हाला? तुमच्याकडं 'टिळा' पद्धत आहे का? एक तर वर तरी नाही तर खाली तरी. 'ग़' ला टिळा खाली 'काँ' ला वर!

गण्याला भुत दिसल , कारण , गण्याच' स्वच्छ मन' नव्हत , त्यांने 'आमचा खंड्या' ची 'गुरुदशिणा ' चा ' अधिकार ' काढुन घेतला . काही राहिल्यास तुम्ही भर घाला .

खरच छान लिहलय! आणि मुख्य म्ग्न्जे प्यारेंच्या मिड लाइफ़ क्रिसिस प्रतिभेच्या प्रश्नावर्च्या लेखावर आपल्या कथा विशेष शिडकावा आहेत.

मस्तच! जीवनभौचे नाव वाचून आधी अधाश्यासारखे प्रतिसद वाचून घेतले. मग़ हा ग़ण्या कोण असा प्रश्न पडला. 'गणा मास्तर'चा तर एक पण प्रतिसाद नव्हता मग नाइलाज म्हणून कथा वाचावी लागली. वाचता वाचता घाबरलो ना मी. पण शेवटी कथेत ग़णाबरोबर मास्तरही आले म्हणून बरें झाले नाही तर थंडीताप भरलाच होता. -(जीवनभौंच्या कथांना नव्हे तर भुतांना घाबरणारा) सोकाजी