Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अरे पण तु काय लिवतोस हे डोक्यावरुन जातया णा माझ्या त्याच काय यसवायजी आपण सुपारी घेत्लिये का तिघांनी ह्या धाग्याची शंभरी गाठूण द्यायची ;) हे बरय राव इथे मला २ वरिस झाली मिपवर एकाबी धाग्याला १०० नाही गवाले मोहितच बरय ब्वो नुसती शेन्चुरी मारत अस्तार नेहमी ( जळ्कुकडी ) पियु

हा हा हा, डोके अंमळ उंच करा, सगळं स्पर्शेल ;) बाकी सुपारीबद्दल सहमत. पण तसेही आपण नव्हे, अख्ख्या मिपाकरांनीच सुपारी घेतलेली आहे असं दिसतंय =))

बर बर... पण माझ्या भविष्यातील येणार्या धाग्यांना तुम्ही( तु , प्यारेकाका अन यसवायजी ) किमान १० -१० प्रति नाही दीले ना तर तुम हय अन मे हय सांगुन ठेवते ;)

बर बर... पण माझ्या भविष्यातील येणार्या धाग्यांना तुम्ही( तु , प्यारेकाका अन यसवायजी ) किमान १० -१० प्रति नाही दीले ना तर तुम हय अन मे हय सांगुन ठेवते
अय्या काय सांगतेस? खर्रंच ;)

@ आपण सुपारी घेत्लिये का तिघांनी झाSSलं..घ्या.. सांगुन टाकलं.. आता काय करायचं आपण? दुसरा कायतर उद्योग शोधा.. तरी मी सांगत होतो.. :P तीन तीगाडा काम बिगाडा.. :P

आम्ही पार उजव्या बाजूच्या लाईनच्या पलिकडे जाणारे प्रतिसाद दिलेत पूर्वी!

रेल्वे स्थानकावरच्या तिकीट खिडकी समोरची लाइन वाटतीये हि . उगाच उजवी कडे वाकडी होती जाते . आणि थोड्या वेळाने पार आडवीच

जोपर्यन्त एक एक अक्षर उभे रहात नाही तो परयन्त द्यायचा विचार करतोय

हायला, प्रतिसाद आता स्क्रीन फाडून उजव्या बाजुने बाहेर पडणार की काय?