ढोणी अश्विनच्या अगर हरभजनच्या बॉलिंगला उभा रहातो तसे थांबावे (म्हणजे जवळ, चिकटुन). इशांत शर्मा च्या बॉलिंगच्या वेळी उभा रहातो तसे राहु नये. नंतर पश्र्चाताप होईल. आणि सचिन क्रिजवर बॅटेने खुण करतो तितपतच गायडन्स करावा. चंदरपॉल सारखे करु नये.
मिपावर 'क' मालिका नव्याने सुरू होतातहेत वाट्ट !! ;)
( काही दोन -चार मोजक्या आयडी चे एकाच धाग्यावर ढिगाने प्रतिसाद ( वारंवारतेचे धनी ;) ) बघुन अम्मळ मौज वाटते आहे )
सासुबाई: किती वेळा सांगीतले आहे की बाहेर जाताना टिकली लावत जा?
सुनबाई: जीन्सवर कोणी टिकली लावते का?
सासुबाई: अगं जीन्सवर नाही कप्पाळावर लाव... भवाने...!!!
अहो सोमवारी टाकनार होते मी , पण मिपा आराम करत बसलं होतं , आता थोड्यावेळाने टाकणारे , आत्ताशी उठलियेओ मी :-/ चहा नाश्ता करुन्द्या मन्ग टाकते
बाय द वे थ्यान्क्स हं सर्व्याना :)
" लोक उगीचच म्हणतात घी अगर सिधे उंगली से नै निक्ला तो उंगली ढेडी करनी चाहिए , अरे मय तो बोल्ती हय कायको उंग्ल्या टेढ्या बिढ्या करत बसायचं ?? सिध्धे पाणि गरम करो न
घीचा डब्बा पाण्यात रख्खो "
असा "मोलाचा सल्ला" देणार्या मैत्रिणी प्रत्येक सुनबाईंना भेटली तर कधिच सासूसुनेमध्ये भांडणे होणार नाहीत ह्याची पक्की खात्री......
प्रतिक्रिया
आ णि सौ दुर्भाग्यवान
द्विरुक्ती करतेस काय?
च्यायला, आपल्यापैकी कोणीही
गोमूत्र "काढतात" होय! मला
हा हा हा, अगदी अगदी
अजुन थोडे
काय ती उपमा, वाह!!!!! मजा आली
आमी पाहिलय
@गाई गाई गोमुत्र दे>>> तथा
लहान मुलान्ना जसं श्शु श्शु
हो, पण गाय केंव्हा काय देईल
मस्त.....
हाहाहा !!
भन्नाट ! होऊन जावू दे बालिके
+१
क्रमश: नंतर च्या अवांतरावरुन
सर्व प्रति साद कांचे आभार
मिपावर 'क' मालिका नव्याने
पूजा'दादा'साठी काय पण!
मौजाच मौजा
अभिनंदन
छान वाटलं, पुढील भाग लवकर येऊ
ही बाई घीचा डब्बा पाण्यात
Don't try to understand women
पुढचा भाग कधी?
चान चान
बहुप्रतिक्षित प्रतिसाद
म्मूम्मूउव्व्वाआआआआआ
अवांतर...
पुढचा भाग कधी येणार पूजा बै
माझी बायडी पुढच्या भागाची वाट
अहो सोमवारी टाकनार होते मी ,
असं
पुढचा भाग कधी येणार पूजा?????
हायला. पहिल्यांदा "अस्वस्थ
(No subject)
कायपण एक्कामामा.. चष्मा
सेम सेम
पूढचा भाग टाक्लाय .
तुर्तास _/\_ लागू
" लोक उगीचच म्हणतात घी अगर
सगळ्यांचे आभार ....
Pagination