Welcome to misalpav.com
लेखक: जेनी... | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ढोणी अश्विनच्या अगर हरभजनच्या बॉलिंगला उभा रहातो तसे थांबावे (म्हणजे जवळ, चिकटुन). इशांत शर्मा च्या बॉलिंगच्या वेळी उभा रहातो तसे राहु नये. नंतर पश्र्चाताप होईल. आणि सचिन क्रिजवर बॅटेने खुण करतो तितपतच गायडन्स करावा. चंदरपॉल सारखे करु नये.

@गाई गाई गोमुत्र दे>>> =)) तथा हास् तू....तसं नै कै! तिथे हस्तस्पर्श करतात,आणि.."लो..लो..लो..लो" असा (आपल्या)तोंडानि अवाज करत,खाली तांब्या धरतात! =)) .... =))

मिपावर 'क' मालिका नव्याने सुरू होतातहेत वाट्ट !! ;) ( काही दोन -चार मोजक्या आयडी चे एकाच धाग्यावर ढिगाने प्रतिसाद ( वारंवारतेचे धनी ;) ) बघुन अम्मळ मौज वाटते आहे )

सासुबाई: किती वेळा सांगीतले आहे की बाहेर जाताना टिकली लावत जा? सुनबाई: जीन्सवर कोणी टिकली लावते का? सासुबाई: अगं जीन्सवर नाही कप्पाळावर लाव... भवाने...!!!

अहो सोमवारी टाकनार होते मी , पण मिपा आराम करत बसलं होतं , आता थोड्यावेळाने टाकणारे , आत्ताशी उठलियेओ मी :-/ चहा नाश्ता करुन्द्या मन्ग टाकते बाय द वे थ्यान्क्स हं सर्व्याना :)

परकाया प्रवेश करुन लिहिणं कित्ती कठीण ! है ना पूजा (ताई) पुढच्या भागाची वाट बघतो आहोत.

" लोक उगीचच म्हणतात घी अगर सिधे उंगली से नै निक्ला तो उंगली ढेडी करनी चाहिए , अरे मय तो बोल्ती हय कायको उंग्ल्या टेढ्या बिढ्या करत बसायचं ?? सिध्धे पाणि गरम करो न घीचा डब्बा पाण्यात रख्खो " असा "मोलाचा सल्ला" देणार्‍या मैत्रिणी प्रत्येक सुनबाईंना भेटली तर कधिच सासूसुनेमध्ये भांडणे होणार नाहीत ह्याची पक्की खात्री......