नाही हो. अशा कथा वाचून रडणार्या बायकांची पिढी गेली असं वाटतय. इतक्यावेळा मार खाल्लाच कसा? हा प्रश्न आहे. एव्हाना पोलिसांकडे तक्रार नोंदवून, घर सोडून, जाताना चार दणके घालून बाईनं निघायला हवं होतं, सबब ष्टोरी आवडली नाही, पटली नाही.
खरंच ! ती पिढी कुबलबाई आपल्या कारकिर्दी बरोबर घेऊन गेल्या कधीच्या…हे असलं तेव्हाही पटत न्हवतं आणि आत्ता तर राग येतो. हल्ली बायका बेवड्या नवर्यांना भर रस्त्यात चपलेने बडवायला कमी करत नाहीत. तूनळीवर बरेच हिड्यू आहेत तसले :)
फक्त पुरुष मारहाण करतो असं वाटतंय का तुम्हाला? मराठी कथालेखकांची "प्रेमकथा" वाचली नाही काय? ही कथा मी लिहिली असती तर सीमाने अद्वैतला पहिल्यांदा मारहाण केल्यावर वठणीवर आणलेला दाखवला असता! ;)
३ दिवस झाले, कोणाशी भांडण झालं नाह>>>
हॅ हॅ हॅ , आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवतो ;)
o काडी सारत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
|| नाही पुण्याची मोजणी, नाही गुंठाशी धरणी, जिथे भरे पाणी शरदिनी ||
( पळणारी स्मायली )
मी सीरियल्स बघत नाही. पण माझं म्हणणं अजूनही कायम आहे. >>>ते अल्का बुकल छाप अश्रूपाती बायांचे दिवस आता लै बदललेत!>>>
१००% बदल झालाय असं मी म्हटलेलं नाही. पण पूर्वीपेक्षा प्रमाण नक्कीच कमी आहे आणि या सगळ्याला विरोध करणार्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे.
ह्या वाक्याने कथेतला इंटरेस्ट वाढला होता. पण, कथानक फारच सात्विक आहे.
>>>>सीमा करिअरिस्टिक मुलगी होती. हुशार आणि कर्तबगार होती.
अरेच्या! मग कुठे गेली ती हुशारी आणि कर्तबगारी?
मला सुचली तशी मी लिहून काढली. बाकी सर्व प्रतिसादांतून कथेतल्या आणि माझ्या लेखनातल्या त्रुटी कळल्या. पुढच्या वेळी लिहीताना काळजी घेईन. प्रतिसादांबद्दल धन्यवाद. :)
बाकी ते वप्या कुट मेलय आजकाल ??
वाजले वाटतं एकदाचं ( लग्न की बारा माहीत नाही ;) )
असो ...थोडे लेखाविषयी ...
अरे वड्या ...अश्या कथा चेपुवर रोज ढिगाने येतात ....हे मिसळपाव आहे ...याचा मालक बिचारा सरकारी काम करून या तुला फु़कटात मिळणार्या लेखनकलेला धार मिळावी म्हणुन वेळ आणि पैसा खर्च करतो रे !! जरा कदर करत जा काय लिहीताय ते ...जरा ओरिजीनल, क्वॉलिटी लिहील्याने मुळव्याध होणार आहे का ? लिखाण खरच फालतु आणि बालिश आहे , ते मिपाकरांना तोंडावर बोलायची बंदी आहे म्हणून तुला मार्गदर्शन करत आहेत ( मी जरा युनिक आयडी मध्ये मोडतो.) ..
बाकी ह्याच अनुषंगाने सर्वांनाच विनंतीवजा धमकी ... ( बाकी आमच्या विषयी , उपप्रतिसाद द्यायच्या आधी, विचारून घेणे .)
धन्यवाद !
प्रतिक्रिया
आगाया...!
**
टिचला बिलोरी आयना भाउंच्या
कुठे इंद्राचा ऐरावत
काय डोक्याला तरास देताय राव.
+१
काय चांगलं आहे राव ?
हेच म्हणते. हा बुवा मारतो तर
सहमत. पुन्हा गल्ली चुक्लिका विचारायची सोय नाय
बायकांच्या आडीयंस ला रडवायची
नाही हो. अशा कथा वाचून
कथेला समर्पण नाव कसं वाटेल :)
खरंच ! ती पिढी कुबलबाई आपल्या
वडापाव,
काय गडबड आहे हो? आँ?
पाशवी अलर्ट
येवा येवा!
हॅ हॅ हॅ
पळतो का रे?
हहपुवा
तुम्ही नक्की तशीच कथा लिहिली
खर्या जगातल्या बायका
ते अल्का बुकल छाप अश्रूपाती
हाहाहा!
मी हो काय केलं आता?
दिलात न पैसातैंना प्रतिसाद !
ही हा हा हा
करियर
हम, खुप सरळधोप झालीये...
हम, खुप सरळधोप झालाय प्रतिसाद
छान प्रतिसादीक विडंबन आवडले
चला...या निमित्तानी स्पांडु
कशी या त्यजू पदाला
ए कोण आहे रे तिकडे?
असो.
मग मचाक नसती का बनली
ए मचाक म्हणजे काय असतं रे??
खो खो खो, खी खी खी =))
(No subject)
मचाक म्हणजे...
मराठी चातुर्य कथा.
हायला
अरेरेरे, जीवनभौंच्या कथांना
वा!
असेल कदाचित!!
वप्या, काय झालं रे तुझं ??
तो वपाडाव... हे वडापाव.. लय
तरीच...
बाकी ते वप्या कुट मेलय आजकाल
कुठल्या शत्कात्ली कथायेहि
Pagination