Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

भारतिय लोक बाहेरच्या देशात "मिळेल ते" काम करण्यासाठी जातात??? बरे गेले तर तिथे झोपड्यांमधे रहातात?? तिकडच्या राजकारणातला चिखल वाढवतात??? कैच्याकै

नाथा पुरे आता. हे कुठेतरी वाचल्यासारखे वाटत आहे.

मुळगापुडी/पोडी म्हणजे एक प्रकारची चटणी असते. सानिकातैंनी याची रेसिपी मिपावर मागे एकदा टाकलेली आहे. ही चटणी जरा लहान आकाराच्या इडलीला फासायची, थोडे तूप वैग्रे लावून (भौतेक) जरा श्यालो फ्राय केले की त्या इडल्या होतात. जीवघेणी चव असते. हा प्रकार जं.म. रस्त्यावर दक्षिणायन नामक हाटेलात मिळतो. माझा अतिशय आवडता प्रकार आहे.

इकडच्या भय्यांना इकडे यायला विसा वगैरे लागत नाही. तिकडे जायला मात्र सरकारी परवाना लागतो. इकडच्या भय्याना त्याम्च्याबद्दल काही बोलले की त्यांचे नेते गर्जना फोड्डतात. तिकडचे भय्ये मात्र गुपचूप मार खात बसतात

ईकडे 'इकडच्या भैय्यांना हाकलून लावा' असे लिहिताही येते आणि टी.व्ही.वर बोलून टाळ्याही मिळवता येतात.तिकडच्या भैय्यांबाबत असे तिकडे करता येत नाही.