मुळगापुडी/पोडी म्हणजे एक प्रकारची चटणी असते. सानिकातैंनी याची रेसिपी मिपावर मागे एकदा टाकलेली आहे. ही चटणी जरा लहान आकाराच्या इडलीला फासायची, थोडे तूप वैग्रे लावून (भौतेक) जरा श्यालो फ्राय केले की त्या इडल्या होतात. जीवघेणी चव असते. हा प्रकार जं.म. रस्त्यावर दक्षिणायन नामक हाटेलात मिळतो. माझा अतिशय आवडता प्रकार आहे.
इकडच्या भय्यांना इकडे यायला विसा वगैरे लागत नाही.
तिकडे जायला मात्र सरकारी परवाना लागतो.
इकडच्या भय्याना त्याम्च्याबद्दल काही बोलले की त्यांचे नेते गर्जना फोड्डतात.
तिकडचे भय्ये मात्र गुपचूप मार खात बसतात
प्रतिक्रिया
आत्मू आण्णा
मला पॉपकॉर्न विथ कोला
भारतिय लोक बाहेरच्या देशात
मला पण पॉपकार्न हवेत गुर्जी
नाथा
नक्की काय वाचल्यासारखे वाटत
दोन्ही दोन्ही
मी पण वाचलाय
खाली मी दिलेला दुवा तर नै?
नाही नाही
मी पण वाचलेय . फक्त नाव
मला शेजवान पराठा विद पटियाला लस्सी!
मला एक प्लेट मुळगापुडी इडली
मुळगापुडी इडली म्हण्जे?
मुळगापुडी/पोडी म्हणजे एक
माझाही अत्यंत आवडीचा प्रकार..
मस्त मिपाचे म्हाग्रु
"म्हाग्रु"
@"म्हाग्रु">>>
जुना विषय
इकडच्या भय्यांना इकडे यायला
ईकडे
चला...
टायटल मुळे निक्ल्ले भैय्ये समलले भहिये
या धाग्याला