हे हेच्च ते. असं सुरु होतंय. गैरसमज नुस्ता.
आम्ही म्हणतोय काय तुमचं चाल्लंय काय?
आम्ही विचारलं कुठं? कच्चा माल तयार होता 'स्टोअर' मध्ये त्याचा वापर 'असा' केला एवढंच म्हणालो.
गुणपूर्णता आणि लोकप्रियता यांचे प्रमाण व्यस्त असते ! अपवाद : पु.ल.
तस्मात अधिक प्रतिसाद म्हणजे अधिक चांगला लेख असे मुळीच नाही. आणि बर्याच वेळा प्रतिसादच मूळ लेखापेक्षा चांगले अधिक माहीती देणारे अधिक आनंद देणारे असतात. त्यामुळे त्याचा व्यत्यास ही चूकच !
मूर्ती आणि आरास अशी तुलना करता येणार नाही , फार तर मुख्य पदार्थापेक्षा डावे- उ़जवे अधिक भाव खाउन जातात असे म्हणता येईल.
आण़खी एक , प्रतिसादांनी लिहिणार्याचा उत्साह वाढतो हे ही खरे त्यामूळे नवोदितांना आश्वासक प्रतिसाद जरुर द्यावेत. ( अगदी लगेच बाजार उठवू नये !) आणि "लेख-पाडू" लोकेषणावाल्यांचा उत्साह २-४ लेखांच्यापलिकडे जात नाही हे ही तितकेच खरे !
काल आमच्या इथे ' मैंने प्यार किया ' मधलं कबुतर पाण्याच्या टाकीला धडकलं , दोन थेंब गळुन ...आपल हे....दोन पंख गळुन पडले ...पडले म्हणजे काय ...साक्षात रामकाका प्रेमात पडले ...आधी त्यांना टक्कल पडले मग प्रेमाच्या खड्ड्यात पडले...गाडीतले पेट्रोल संपले असताना फटाके कसे वाजविणार म्हणुन ते विणाताईंकडे गेले ...कोण विणाताई ...रिना ताई ची बहीण ...बहीण ..वहीणी नव्हे ...सविता वहीणी (पक्षी : भाभी ) राष्ट्रीय भाभी आहेत ...आता राष्ट्रीय काय ते विचारू नकोस ...
आणी कितवा ते पण ;)
हे म्हणजे शाळेतल्या निबंधासारखे झाले
गाय दूध देते. त्याचे दही,ताक ,लोणी करतात.गाय पवित्र अस्ते.पवित्र वस्तूची पूजा करतात. पूजा माझ्याशेजरच्या बाकावर बस्ते.ती मला फार आवडते...वगैरे वगैरे
काल आमच्या इथे ' मैंने प्यार किया ' मधलं कबुतर पाण्याच्या टाकीला धडकलं , दोन थेंब गळुन ...आपल हे....दोन पंख गळुन पडले ...पडले म्हणजे काय ...साक्षात रामकाका प्रेमात पडले ...आधी त्यांना टक्कल पडले मग प्रेमाच्या खड्ड्यात पडले...गाडीतले पेट्रोल संपले असताना फटाके कसे वाजविणार म्हणुन ते विणाताईंकडे गेले ...कोण विणाताई ...रिना ताई ची बहीण ...बहीण ..वहीणी नव्हे ...सविता वहीणी (पक्षी : भाभी ) राष्ट्रीय भाभी आहेत ...आता राष्ट्रीय काय ते विचारू नकोस ...
चांगल्या विषयावरील बाष्कळ आणि टुकार प्रतिसाद...
मूर्ती आणि आरास अशी तुलना करता येणार नाही , फार तर मुख्य पदार्थापेक्षा डावे- उ़जवे अधिक भाव खाउन जातात असे म्हणता येईल.
छे हो... स्पष्ट मत मांडलेलं मला केव्हाही आवडतं. मग ते मी कोणाबद्दल मांडलेलं असो, किंवा इतर कोणी माझ्या धाग्यावर/प्रतिसादावर... तुमचा प्रतिसाद तर विशेष आवडला होता... :) पण हा नाही आवडला... असो. इथे अजून अवांतर नको. कारण इथल्या धाग्याकर्त्याचं म्हणणं पटलंय. हवं तर खव किंवा व्यनि मध्ये बोलू :)
अवांतराबद्दल बहुसंख्य सदस्यांना कुतुहल असेल की नक्की कसं धोरण असतं. संपादक मंडळातर्फे सांगायचं तर त्याबाबत अगदी कडक धोरण नसतं. बरंच लवचिक असतं. म्हणजे असं की टवाळ कार्ट्याचा एक धागा होता, मुली अशा का वागतात? आणखी एक धागा होता, गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचं काय करावं? अशा धाग्यांवर मौलिक प्रतिसाद येणं अवघडच असतं.
राजकीय्/सामाजिक विषयांवर धागे असतात, त्यात अनेकदा धाग्यापेक्षा प्रतिसाद उत्तम अशी अवस्था असते. कधी अवांतर मूळ विषयाला पोषक असतं. कधी अवांतर चर्चा चांगली झाली असेल तर ती मूळ धाग्यापासून वेगळी काढून त्याचा नवीन धागा करण्यात येतो. अशी चर्चा बॅटमन, पिशी अबोली आणि वल्ली (बहुधा) इ. यांनी काही दिवसांपूर्वी भाषाशास्त्रावर केलेली सहजच आठवते आहे.
कधी कधी एखाद्या गंभीर विषयावर धागा असताना त्यावर प्रतिसादात अवांतर झाले तर धागाकर्ता सं.मं. ला विनंती करतो. त्यानुसार ते अवांतर उडवण्यात येते. मग भले त्यात संपादकांनी केलेले अवांतर का असेना! नवीन लेखकांना हतोत्साहित करण्याचे प्रकार आता खूप कमी झाले आहेत. मात्र वारंवार सांगून शुद्धलेखन इ. मधे काही सुधारणा होत नसतील तर इतर सदस्यांनी चेष्टा केली तर त्याला काही उपाय नसतो.
सदस्य म्हणून बोलायचं तर मला मिसळपाव यासाठीच (अवांतरासाठी आणि तिरप्या होत जाणार्या प्रतिसादांसाठीच) फार्फार आवडतं. अनेकदा माझे प्रतिसाद सुद्धा या दुष्ट संपादकांनी अवांतर म्हणून उडवले आहेत! काय सांगू तुम्हाला!! :-/
एक ठराविक खाका मान्य केलाय लोकांनी, कदाचित काही कंपुबाजांनी, की ज्याला जास्त प्रतिसाद तो जास्त भारी किंवा लोकप्रिय लेखक्/लेखिका इ.इ.
म्हणुन धाग्याने शंभरी गाठावी यासाठी लोक काय काय करतात ते मिपावर अलगदच कळते.
पण ह्या थेरांमधे एखादा उत्कृष्ट धागा दुर्लक्षिला जातो.
वात्रट लेकाचे
म्हणुन धाग्याने शंभरी गाठावी यासाठी लोक काय काय करतात ते मिपावर अलगदच कळते >>
आपल्याला ईर्याचे प्रतिसाद याच मुळे आवडतात ...कसा सरळ लिहितो हा खानदेशी ...मुळात आपला एरियाच असा आहे :)
सिल्लोडचा
वाश्या
प्रतिसांदा मधलं भांडण जाऊ दे.. स्वाक्षरी मधलं भांडण जास्त इंटरेस्टींग आहे..!!!
बाकी अवांतर नाही केलं तर मि.पा ची कळा जाईल.. ग्लॅमर जाईल.. ट्यार्पी जाईल.. आमचा टाईमपास जाईल..
असं कोण सिरेसली आणि सिन्सिअरली वागत असतं का बे मि.पा वर?
प्रतिक्रिया
सुरु कोणी केले ...याचा आधी
प्रष्ण
(No subject)
कणिक मळून ठेवलेली. पोळ्या
हॅहॅ
हम्म...
मी नाय ब्वॉ
हे हेच्च ते. असं सुरु होतंय.
बघितलंस?
प्यारेकाकांना पुरी आवडते कि
मोबाईलवर बघताना
(No subject)
:)
भाकरी
पण गव्हाच्या पीठाची भाकरी कशी
गव्हाच्या पिठाच्या भाकर्या
आमच्या इथे मिळतात अरबी खुब्ज.
इस्पु कका अरबी खुब्ज ची
आमाला फक्त खाय्ची रेसिपी येते
तसेच
काय आहे
काल आमच्या इथे ' मैंने प्यार
काय भारी प्रतिसादे
ऐला हे मस्तय
बाकी सवितावहिणींचा उल्लेख
सविता वहिनी
काल आमच्या इथे ' मैंने प्यार
धाग्यावरचा प्रतिसाद लागला
छे हो... स्पष्ट मत मांडलेलं
शिरियस ...नको राव ....;)
(No subject)
चांगला विषय
हायला आठवण आहे वाटते अजुन
तु काही म्हण ज्यो !!
(No subject)
मिपाचा
म्हणुन धाग्याने शंभरी गाठावी
करावं लागतं
हे सध्याच्या समाजमनाचं प्रतिक
काय वो?
प्रतिसांदा मधलं भांडण जाऊ दे.
>>>स्वाक्षरी मधलं भांडण जास्त
न मागता खुलासा दिल्याने न
(No subject)
आंवयंस!!
>>>आजचा सुविचारः सूड
असं कोण सिरेसली आणि
शाळा तर आहेच रे उलट.. असला
मित्र जिथे असतील तिथे सगळीकडे
हं...
Pagination