Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

खो ना जाये ये तारे जमींपर ;) जिवन्भो तुम्ही द्याच एक लेख मुपिमध्ये तिथे ब्रम्हे नावाचे खुप नावाजलेले लेखक आहे तुमच्या लेखणीतही ती ताकद आहे " ब्र्म्हे " सारखे लै फेमस होता येइल तुम्हाला बघा, घ्या मनावर !

लोल.. धन्स मुवी.. ब्रम्हेचा हा धागा वाचुन पुन्हा एकदा ड्वाले पाणावले ;) खरच ब्र्हम्हे ते ब्र्म्हेच ;)

कधी वैताग आला.... डोके दुखायला लागले... किंवा... निराश वाटायला लागले... तर... खालील लिंक उघडा... https://www.facebook.com/Muktapeeth रामबाण उपाय...

हि "नूरा" कुस्तीचा प्रकार वाटतोय्.(एका आय डी ने धागा टाकायचा अन दुसर्या आय्डी ने धुरळा ऊडवायचा)

सुदंर चेडवा
खपल्या गेले आहे =)) बाकी आमच्या श्योइपीत किमान ब्याचमध्ये मात्र यांची वानवाच होती. वर्गात तर असले एकेक चेडू होते काय साङ्गावे ;) विरक्तीस कारणीभूत होऊ शकतील असले अनेक =))

जिवन्बौ, जाउद्या, लक्ष नका देवु.. ही बाल्कथा आहे हे सांगूनही सगळे बाप्ये आन बाप्या इथे येवुन गोंधळ घालतात पुढच्या वेळी एक काम करा, लेख टाकला की त्याच्यावरच्या प्रतिक्रिया पण तुम्हीच लिहून द्या.. फुल्ल पॅकेज.. चान्सच नका देवु या सैतनांना.. कितीतरी प्रतीभाशाळी लेखक या लोकांमुळे इथुन निघुन गेले. पण तुम्ही हार मानू नका..