धन्यवाद.
खरे म्हन्जे माझे हे पहिलेच लिखान त्यामुले मलहि थोडिशि भिति होति कि जमेल कि नहि म्हनून्.पन तुमच्या प्रतिक्रियानि उत्साह वाड्।लय माझा.आज्च पुडचा भाग टाकतो.
खोटे खोटे अशुद्ध लेखन करून मिपावर फेमस व्हायचा प्रयत्न करताय? ;)
पण चुचु, किचेन आणि युगंधरा इतकी प्रसिद्धी मिळणे अवघड आहे.
पुढिल अशुद्ध लेखनास शुभेच्छा!
प्रतिक्रिया
येउद्या पुढचा भाग लवकर
लिखते रहो....
मु वि
***
उत्कंठा वाढली हो.
धन्यवाद.
खोटे खोटे
+१ काही काही शब्द सराईत
पहिलाच प्रय्त्न असल्याने
@पण चुचु, किचेन आणि युगंधरा
लगेच टाका