Welcome to misalpav.com
लेखक: नॉन रेसिडेन्षि… | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सवारी.. तुमची जागा म्या लायकी नसताना घेतली 'आकाश' नंतर वाचला एक बार गरीबाला माफ करा

येऊदे पुढचा धागा , पकडुन बसतो जागा . :-)

धन्यवाद. खरे म्हन्जे माझे हे पहिलेच लिखान त्यामुले मलहि थोडिशि भिति होति कि जमेल कि नहि म्हनून्.पन तुमच्या प्रतिक्रियानि उत्साह वाड्।लय माझा.आज्च पुडचा भाग टाकतो.

खोटे खोटे अशुद्ध लेखन करून मिपावर फेमस व्हायचा प्रयत्न करताय? ;) पण चुचु, किचेन आणि युगंधरा इतकी प्रसिद्धी मिळणे अवघड आहे. पुढिल अशुद्ध लेखनास शुभेच्छा!