Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

त्यापेक्षा थोड्या काळासाठी गुंतवणूक करायची आणि ८/१०% जास्त मिळाले की विकून टाकायची हे जास्त सुरक्षित!

डे ट्रेड मुळातच अति डेंजर आहे पण पिणारा कितीही उपदेश करा पिणे सोडत नाही. तरीही ते सोडवण्याचा प्रयत्न करणारी मंडळी असतातच मीहि त्यातलाच. बाकी रोज एक शेअर घ्या आणि लाभांश मिळवत राहा ह्या मताचा मी आहे. त्यासाठी फेब ते मे आमचा सुगीचा काळ आहे. शेअर्स घ्यायचे लाभांश येतो त्यातून पुन्हा शेअर्सच घ्यायचे हे चक्र चालू ठेवायचे असे माझे मत आहे.....पण डे ट्रेड नेव्हर

पण जर डे ट्रेड असेल तर,,,,,,पण मुळात डे ट्रेडचा उद्योगच करू नये.केवळ जे करतात त्यांना त्यांचा लॉस कमी व्हावा ह्या उद्देशाने लिहिले आहे. जसे दारू पिणाऱ्याच्या नकळत त्याची दारू सोडवा त्या टाईपचे काही तरी.

१) बी एस इ इंडियाच्या साईट वर तुम्हाला भाव कॉपी मिळेल त्यात रेडीमेड असते २) तुमच्या ब्रोकेरने दिलेल्या ट्रेडिंग टर्मिनलवर तुम्हाला रेडीमेड मिळेल अन्यथा वेटेड अ‍ॅव्हरे़ज = टोटल turn ओवर भागिले नंबर ऑफ ट्रेडेड शेअर्स

साठी बी एस इ इंडियाची App देखील आहे. त्यात हे सर्व तपशील सहज उपलब्ध आहेत.