डे ट्रेड मुळातच अति डेंजर आहे पण पिणारा कितीही उपदेश करा पिणे सोडत नाही. तरीही ते सोडवण्याचा प्रयत्न करणारी मंडळी असतातच मीहि त्यातलाच. बाकी रोज एक शेअर घ्या आणि लाभांश मिळवत राहा ह्या मताचा मी आहे. त्यासाठी फेब ते मे आमचा सुगीचा काळ आहे. शेअर्स घ्यायचे लाभांश येतो त्यातून पुन्हा शेअर्सच घ्यायचे हे चक्र चालू ठेवायचे असे माझे मत आहे.....पण डे ट्रेड नेव्हर
पण जर डे ट्रेड असेल तर,,,,,,पण मुळात डे ट्रेडचा उद्योगच करू नये.केवळ जे करतात त्यांना त्यांचा लॉस कमी व्हावा ह्या उद्देशाने लिहिले आहे. जसे दारू पिणाऱ्याच्या नकळत त्याची दारू सोडवा त्या टाईपचे काही तरी.
प्रतिक्रिया
डेंजर!
अति डेंजर
जिथे वीज आणि इन्तर्नेट
खरय....
वेटेड अॅव्हरेज म्हणजे काय?
वेटेड अॅव्हरे़ज
Android