Welcome to misalpav.com
लेखक: वडापाव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

या अर्धार्धोरुकधारीणीनीही तुमचा रक्ततुण्ड करु नये इतकीच देवा कडे प्रार्थना त्या उपवनसुंदरीच्या कथे सारखे नेमस्पृष्ट चित्तप्रमाथिन् होउ नये असे मना पासुन वाटते आहे. ( विगतज्वर )

ज्ञानोबाचे पैजार - Mon, 09/12/2013 - 10:48 नवीन या अर्धार्धोरुकधारीणीनीही तुमचा रक्ततुण्ड करु नये इतकीच देवा कडे प्रार्थना त्या उपवनसुंदरीच्या कथे सारखे नेमस्पृष्ट चित्तप्रमाथिन् होउ नये असे मना पासुन वाटते आहे.

।हिलाच अस्खलित मराथी म्हनतात का?

खटपट करुन बरेच जवळ पोचलात तुम्ही. *good* वप्याच्या या लेखाचा पहिला भाग वाचा म्हणजे नक्की अर्थ समजेल. बाकी आनंदयात्रींचा
।हिलाच अस्खलित मराथी म्हनतात का
हा प्रश्र्ण न समजल्या मुळे त्याला सविनय पास. *nea* कुणी कशाला काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्र्ण आहे. *smile*

(अजुनही क्रमशः चालेल ना?? Smile) पळेल की!! पण काहीही म्हणा मला "क्रमश:" बघितल्यावर अजूनही तेवढाच राग येतो जेवढा लहानपणी चांदोबा वाचताना यायचा!! लवकर येउंद्या!!