या अर्धार्धोरुकधारीणीनीही तुमचा रक्ततुण्ड करु नये इतकीच देवा कडे प्रार्थना
त्या उपवनसुंदरीच्या कथे सारखे नेमस्पृष्ट चित्तप्रमाथिन् होउ नये असे मना पासुन वाटते आहे.
( विगतज्वर )
ज्ञानोबाचे पैजार - Mon, 09/12/2013 - 10:48 नवीन
या अर्धार्धोरुकधारीणीनीही तुमचा रक्ततुण्ड करु नये इतकीच देवा कडे प्रार्थना
त्या उपवनसुंदरीच्या कथे सारखे नेमस्पृष्ट चित्तप्रमाथिन् होउ नये असे मना पासुन वाटते आहे.
(अजुनही क्रमशः
चालेल ना?? Smile)
पळेल की!! पण काहीही म्हणा मला "क्रमश:" बघितल्यावर अजूनही तेवढाच राग येतो जेवढा लहानपणी चांदोबा वाचताना यायचा!! लवकर येउंद्या!!
प्रतिक्रिया
चालेल!
चालेल, मस्त चाललंय तुमचं
चालतंय की! त्यात्कायेव्ढं!
चालेल
चालुद्या चालुद्या फक्त
दंडवत स्वीकारा देवा. _/\_
(अजुनही क्रमशः
आउअर आन दो फटाफट !
तिने तुला जे chocolate दिले
****
तुमचे चालुदेत...!
छान.
ईट्रेष्टींग
लगे रहो वडापाव भाई
>>(अजुनही क्रमशः
ज्ञानोबाचे पैजार - Mon, 09/12
ज्ञानोबाचे पैजार - Mon, 09/12/2013 - 10:48 नवीन या अर्धार्धोरुकधारीणीनीही तुमचा रक्ततुण्ड करु नये इतकीच देवा कडे प्रार्थना त्या उपवनसुंदरीच्या कथे सारखे नेमस्पृष्ट चित्तप्रमाथिन् होउ नये असे मना पासुन वाटते आहे.
।हिलाच अस्खलित मराथी म्हनतात का?अर्धार्धोरुकधारीणीनी = म्हणजे
खटपट करुन बरेच जवळ पोचलात
तो भाग वाचलाय, पण अजूनही अर्थ
पाव चड्डी
ओह, पाव च्या ऐवजी हाफ लिवलय…
झकास जमलय..
मस्त चालली आहे गोष्ट.. वाचतेय
प.भा.प्र.
पु.भा.प्र. असे वाचावे
झक्कास.. वाचतोय!
मस्त चालु आहे कथा... पुभाप्र.
मस्तंय!!
कौस्तुभ, मस्त स्टाईल आहे लिहायची
फर्मास!
मस्त....