अप्रतिम.
विजुभाऊ, डिसेंबर माहात्म्य अतिशय काव्यमय, साहित्यिक मुल्यांनी ओतप्रोत आणि संपूर्ण डिसेंबर महिन्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकणारे झाले आहे.
तुमच्या कवीमनाला आदरपूर्वक नमस्कार.
नाही पेठकर काका........ त्या अर्थाने नाही........
पण एखाद्या हील स्टेशनवर जाउन थोड्या वेगळ्या नजरेने पहा.
तो आणो ती नवी नवी ओळख असते. थोडा संकोच. थोडी अधीरता ...थोडेशी लज्जा ...त्याचे तिच्यावर इंप्रेशन पाडायचे प्रयोग........आणि त्यातल्या गमती.........
झालं. म्हणजे आमचा पत्ता कट. आमची ओळख ३० वर्षे जुनी आहे.
म्हणजे ओळख जुनीच पण पुन्हा नव्याने ,,, असें काय तरी त्यांना म्हणायचे असेल. आणि एखादी नवीन ओळख झाली तरी ( म्हणजे अगदी पूर्ण नवीन हो ) तरी बिघडले कुठे ? त्यांनी लिहिलयं ना क्रमशः , पुढचं सांगणार आहेत ते !
.
.
.
.
असो आमचा आपला कंन्ट्री इनोद हो !
दोन्ही भाग सुंदर ! आवडले.. ( लेखणीत ग्म्मत आहे हो तुमच्या)
दोन दिवस सज्जनगडावर होतो , पोट भरुन आकाष पाहीले पहाटे आण संध्याकाळी !
दुसर्या दिवशीची सकाळ मात्र जादु केल्यासारखी उगवते. धुक्यातून सूर्य किरण मार्ग काढत येतात. आणि आपले घर सोनेरी झळाळीने न्हाऊन काढतात.
खासच ! एक मस्त उत्साह आपल्या रोम-रोमात भरुन वाहतो अश्या सकाळी !
प्रतिक्रिया
मस्स्त.
सुर्रेख!
+१
अप्रतिम.
सुंदर..
वा! मस्त, मस्त!
क्या बात है विजुभौ....!!!
विजुभाउंच्या लेखावर तुमचा प्रतिसाद आला
अप्रतिम!
मस्त मस्त मस्त,
___/\___
कं लिवलयं... कं लिवलयं !!!!
(No subject)
हाही भाग मस्तच!
मस्तच
छान झालाय हा भाग सुद्धा..
गद्यकाव्य विजुभाऊ .
दोन्ही ही भाग मस्तच !
लयच खास !!
आवडलं !!
डिसेंबर ला हनीमून मन्थ असेही
लिहा विजुभाऊ, लिहाच....
नाही पेठकर काका........ त्या
फक्त नवदांपत्यासाठी?
तसं नाय वो
झालं. म्हणजे आमचा पत्ता कट. आमची ओळख ३० वर्षे जुनी आहे.म्हणजे ओळख जुनीच पण पुन्हा नव्याने ,,, असें काय तरी त्यांना म्हणायचे असेल. आणि एखादी नवीन ओळख झाली तरी ( म्हणजे अगदी पूर्ण नवीन हो ) तरी बिघडले कुठे ? त्यांनी लिहिलयं ना क्रमशः , पुढचं सांगणार आहेत ते ! . . . . असो आमचा आपला कंन्ट्री इनोद हो !अप्रतिम
दुसर्या दिवशीची सकाळ मात्र जादु केल्यासारखी उगवते. धुक्यातून सूर्य किरण मार्ग काढत येतात. आणि आपले घर सोनेरी झळाळीने न्हाऊन काढतात.खासच ! एक मस्त उत्साह आपल्या रोम-रोमात भरुन वाहतो अश्या सकाळी !डिसेंबर हा जादूचा महिना