Welcome to misalpav.com
लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अप्रतिम. विजुभाऊ, डिसेंबर माहात्म्य अतिशय काव्यमय, साहित्यिक मुल्यांनी ओतप्रोत आणि संपूर्ण डिसेंबर महिन्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकणारे झाले आहे. तुमच्या कवीमनाला आदरपूर्वक नमस्कार.

पहिल्या पॅराग्राफ मध्ये स्वतःशीच अप्रतिम संवाद तर दुसर्‍यात समूहासह सामायिक आनंदाचं उन्मादी वर्णन, असा दुहेरी सोहो़ळा छान रंगवला आहे.

___/\___ असं नेहमी का लिहीत नाही असंच म्हणावंसं वाटतं! क्लास्स्स्स्स!

( लिहू का त्याबद्दल........................................ )
नेकी और पुछ पुछ?
डिसेंबर ला हनीमून मन्थ असेही म्हंटले जाते.
म्हणजे 'डिसेंबरला' माणसांचा 'भाद्रपद' म्हणतात म्हणाना..

नाही पेठकर काका........ त्या अर्थाने नाही........ पण एखाद्या हील स्टेशनवर जाउन थोड्या वेगळ्या नजरेने पहा. तो आणो ती नवी नवी ओळख असते. थोडा संकोच. थोडी अधीरता ...थोडेशी लज्जा ...त्याचे तिच्यावर इंप्रेशन पाडायचे प्रयोग........आणि त्यातल्या गमती.........

झालं. म्हणजे आमचा पत्ता कट. आमची ओळख ३० वर्षे जुनी आहे. म्हणजे ओळख जुनीच पण पुन्हा नव्याने ,,, असें काय तरी त्यांना म्हणायचे असेल. आणि एखादी नवीन ओळख झाली तरी ( म्हणजे अगदी पूर्ण नवीन हो ) तरी बिघडले कुठे ? त्यांनी लिहिलयं ना क्रमशः , पुढचं सांगणार आहेत ते ! . . . . असो आमचा आपला कंन्ट्री इनोद हो !

दोन्ही भाग सुंदर ! आवडले.. ( लेखणीत ग्म्मत आहे हो तुमच्या) दोन दिवस सज्जनगडावर होतो , पोट भरुन आकाष पाहीले पहाटे आण संध्याकाळी ! दुसर्‍या दिवशीची सकाळ मात्र जादु केल्यासारखी उगवते. धुक्यातून सूर्य किरण मार्ग काढत येतात. आणि आपले घर सोनेरी झळाळीने न्हाऊन काढतात. खासच ! एक मस्त उत्साह आपल्या रोम-रोमात भरुन वाहतो अश्या सकाळी !