लेखाची प्रेरणा....http://misalpav.com/node/26546
१. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.
२. लग्न झाले, की बायको पाय चेपते,डोक्याचे मॉलीश करते.
३. ताजा पेपर वाचायला मिळतो.
आणि सगळ्यात महत्वाचे...
४. रविवारी सकाळी ११ पर्यंत झोपायला मिळते.
(अतिसामान्य माणूस असल्याने, ह्यापेक्षा जास्त काही मागणे न्हवते हो..पण....जावू दे...घरोघर तीच कहाणी आणि तेच रडगाणे)
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
आपल्याला या अंधश्रद्धा जगायला
२ नंबरची ...म्हणजे वरील मुद्द्यात बर का
यावरून आठवले
अजुन एक अंधश्रद्धा!
हम्म
अजुन १ अंधश्रद्धा- लोकशाही.
असल्या गोड अंधश्रद्धांचे
मुळात हा धागा हीच १
१. मोठे झालो की, नौकरी लागते
१. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.हे चुकून १. मोठे झालो की, सरकारी नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते. असे वाचले :)माझी एक लेटेस्ट अंधश्रद्धा
अफलातून प्रतिक्रिया काका.
+१११
मोठा झालो सरकारी नोकरी पण
सुंदर, गृहकृत्यदक्ष, आपले
काय मूवी
होय ना, खरेच वेळ जात नसेल तर
आमची एक अंधश्रद्धा
आमचीही एक अंधश्रद्धा...
आमची अंधश्रद्धा
अप्रायजल डिस्कशन आणि पगारवाढ
निसर्ग सम्यक नाही. नशिब
वर स्पा आणि विमेंनी विचारलेच