शिवाजि महाराजानि अतिशय चालाखिने स्वराज्याच्या शत्रुन्शी सामना केला. परन्तु मिर्झा राजे जयसिंगाने केलेल्या आक्रमणंनंतर महाराजांनी एकदम तहाची बोलणी सुरू केली व तेवीस किल्ले व सोळा लक्ष रुपये वसुलीचा मुलुख देवून तह केला. या प्रसंगी केवळ पुरंदर किल्ल्यावर मिर्झा राजे जयसिंगने आक्रमण केले होते. महाराज मिर्झा राजे जयसिंगसोबत एकदम तहास का तयार झाले यामागील महाराजांचे काय डावपेच होते हे मात्र कळत नाही. यापूर्वी अफजल खानने संपूर्ण ताकदिनिशी स्वराज्यावर आक्रमण केले, मुलुख बेचिराख केला परंतु महाराजांनी त्यास योग्य ठिकाणी आणून त्याचा वध केला. मिर्झा राजे जयसिंगच्या स्वारीच्या वेळेस पुरंदर वगळता इतर ठिकाणी खास लढाई झाली नाही तरीदेखील महाराजानी असा निर्णय का घेतला असावा? महाराजांच्या निर्णयामागे चर्चेदरम्यान युद्धाच्या तयारीसाठी वेळ मिळावा असे देखील असेल.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
तुम्ही पुरेसे वाचले आहे का?
लिंक कापली गेली. विजय
मध्यंतरी कुठेतरी वाचलं होते..
शिवाजी महाराजांचे राजकारण व दूरदृष्टी