माया
एक दिवस गेलारीत उभा राहून बाहेर होतो . तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला मनुष्य एका लहान मुलाला घेऊन पुढील रस्त्यावर बसला . त्यानंतर त्याने त्याच्या पोतडीतून एक तेलाची बाटली काढली व तो मुलाच्या हाता / पायांना लावू लगला .ते पाहून मला वाटले कि तो मनुष्य त्या लहानग्याची किती काळजी घेतो आहे क़दाचित त्या मुलाने व्यवस्थित मोठे होऊन आपल्या म्हातारपणी आपली काळजी घ्यावी असा रेखिला त्याचा हेतू असेल . तो मनुष्य बर्याच आपुलकीने त्याला तेल लावत होता व तो मुलगा देखील शहाण्यासारखा तेल लावून घेत होता .
ऑफिसची वेळ झाल्यावर मी नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशन वर आलो आणि सकाळी पाहिलेल्या त्या माणसाला त्या ब्रीज वर बसलेला पाहून आश्चर्य वत्ले. त्याहून आश्चर्य सकाळी त्याने ज्या मुलाला तेल लावले होते तो मुलगा त्या तेलासकट त्याच्यासमोर निपचित झोपला होता व तो मुलाला औषध पाण्यासाठी भिक मागत होता .
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
माया
(No subject)
काका मला वाचवा .....
कुणीतरी सांगेल का
कपिलमुनी, अर्थ फार गहन आहे!
जबरा ... मस्तच......
तोपर्यंत
छान आहे हो, 'कुटाणी' !
(No subject)
(No subject)
पहिल्या वाक्यात ' बघून ' हा
नानाची टांग!
अर्र संजयजी नको नको,