गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत.
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का?
२. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत)
३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?
४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती?
५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले?
६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली?
७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात?
९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा.
१०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का?
मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.
-हलके घ्या!
(होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!)
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
जमलय...!!
सॉरी..
काय केलं पयलं येऊन??????
नवीनच उदयाला येऊ पाहत असलेला
० मार्क.
(रिलेटिव्हली) नयी हुं मै...
खरं म्हणतील कुणीतरी
हे
छान मीटरमध्ये बसतय की...!!
ओक्के
>>काय केलं पयलं येऊन??????
ठ्ठो
@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद
+१
हॅ.हॅ.हॅ...
माझा प्रश्न
मीटिंगनंतर भेटा! 'सविस्तर'
फलित आहे ना पण अश्या चर्चांचे
१. मिपावरील खादाडी नक्की कशी
मारकुटे नाना, हलका धागा आहे
स्वारी. आमचा हात जड आहे.
आयला तुम्ही खरच मारकुटे दिसता
समयोचित धागा.. हा पण
१०० चे दिवस गेले आता.. ३००
ड्यु(ड)आयडीं....
हो हो..
स्वप्नाची राणी हां प्रकारच मूळात असा आहे की
ब्वार्र!
वरच्या चर्चेला पाहता ह्या
स्त्रीपुरुष ही महत्त्वाची
अनाहिता वि नॉन अनाहिता हा
अनाहिता वि नॉन अनाहिता हा
जास्तच मोठे झालात... थोडेसे
तुम्हाला होळी + वाढदिवस अशा
खि खि खि...पिरा...+१
सर्व जनतेला >>>>(होळीच्या
५०
फास्टेस्ट ५० बद्दल श्री.
बरं ते एक ल्ह्यायचं र्हायलं.
आयच्या गावात...
हिंदु वि नॉन हिंदु इट इज...!
दुरुस्ती
बर बाबा.. तसं..
आणि सरळ वि आनंदी...?
>>आणि सरळ वि आनंदी...?
आम्हाला हलके /जड ,कळत नाही पण
@मला ह्याची उत्तरे माहीत
छ्या ! काडी टाकण्याची संधी
लाभले पंख आम्हासी बाणा
चालली असती चर्चा ठेवली असती
Pagination