@यातले किती नंतर खरोखरच वधूचं योगक्षेम पहातात हां संशोधनाचा विषय आहे.>>> क्या बोल्या रे.....! वाह!!! दिल की बात छीन ली!
समांतरः- पण हे सगळं तुम्ही ऑनस्टेज बोल्लात की मेलात! ;)
@वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा भाग.>>> हम्म्म.. बरोबर. वैदिक पद्धतीत झाल/सुनमुख नसतं. नामलक्ष्मीपुजन असतं पण ते ही आधी न होता बर्याचदा नंतरच होतं.
@आमच्या देशस्थांचे निरिक्षण भारीच!!>>> धन्यवाद. :)
मस्त वर्णन.देशस्थांचे वर्णन नेमके.आमच्या नातातल्या बाईंनी लेकाच्या लग्नात झालीला फक्त सासरचेच का? माझ्या माहेरचेहि हवेत अस म्हणून भरपुर वर्हाड बोलावले मग सासरची मंडळी;ती ही सख्खी,चुलत सगळी जमा.स्टेज वर कशीबशी मावली सगळी.पूढे अर्धा तास झालीचा कार्यक्रम संपेना.
तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि हसु आवरेना वाचताना.
कोणत्या गावचे देशस्थ आहेत त्यावर अवलंबून आहे हो गुर्जी! आमच्या लग्नात तर माझ्याकडचे पुणेरी देशस्थ आणि नवर्याकडचे कोकणस्थ यांच्यात पाहुण्यांच्या संख्येपासून मदतीच्या ओघापर्यंत, आहेरापासून देण्याघेण्यापर्यंत काहीही एकसारखे नव्हते. नंतर कितीतरी दिवस आम्ही हसत होतो. अजूनही आठवले तर हसू येते.
नंतर एकदा कोल्लापूरला ;) लग्नाला गेलो होतो आणि त्यांची भाषा ऐकून आम्ही खुसुखुसू हसत होतो. त्या लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारी पोहे मात्र मस्त केले होते. आज अकुंचे पोहेगान वाचून मला तीच आठवण आलीवती.
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच जबरदस्त आणि
+१
भाग आवडला.
अगदी अगदी. झालीचे दिवे पार
@यातले किती नंतर खरोखरच वधूचं
कारण देशस्थेतरात ही मंडळी
हा पण भाग मस्त....
+1
गुर्जी...
@खरच मुविंची सुचना भारी आहे.
प्रयोगाच्या नावासाठी.
जबरदस्त!!!!
आवडला हाही भाग बुवा!! हल्ली
@वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा
विलक्षण मजेशीर!
सहिच लिवतोय बुव्या.. आंदो ओर
मस्तच
मस्तच!! पुभाप्र
मस्तच!
मस्त वर्णन.देशस्थांचे वर्णन
@तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि
कोणत्या गावचे देशस्थ आहेत
नंतर एकदा कोल्लापूरला
+१०नेहमीप्रमाणे खुसखुशित.
मस्तच!