चविष्ट पदार्थांनी मस्तं सजवलेले सुंदर ताट. आंबट, गोड, तिखट अशा चवी सोबत माशाचे कालवण, तळलेले मासे तसेच कोंबडीचे सुके वगैरे, शब्दांत वर्णन करता येणार नाही असे, चित्ताकर्षक पदार्थ आणि मस्तं जाळीदार घावणे. काय खाऊ आणि काय नको? नजरेनेच तृप्ततेची पातळी वाढायला सुरुवात झाली आहे.
ते मध्ये पिवळे वरण आहे ते गोड्या वरणासारखे असते का??
तसे असेल तर त्यावर बोट ठेऊन मी उरलेल्या थाळीचा नजरेचे आस्वाद घेतला.. वरणाच्या ऐवजी भातावर ते मस्त मच्छीचे सार.. त्याबरोबर मी कितीही भात खाऊ शकतो.. अगदी कितीही :) आणि घावणे तर मी सुके किंवा खोबर्याच्या चटनी वा चहाबरोबरही आरामात पाच-सहा खाऊ शकतो, इथे तर मेजवानीच आहे..
आज कोकणी आणि गोवन थाळीचा आस्वाद घेऊन तृप्त झालो..
-एक सिंधुदुर्गकर
ते गोडं वरण नाहीये , ते वाटपाचे वरण आहे आणी मी आधी म्हणट्ल्याप्रमाणे आमच्या घरी मासे-मटणाचे जेवण असले की हे वरण लागतचं... भाताबरोबर वरण आणी माश्याचे कालवण / रस्सा असे काँबी झक्कास लागतं :)
तो पदार्थ तुमच्यासाठी ऑप्शन्ल आहे मी फक्त पाकृ दिली आहे ;)
अरे कित्ती कित्ती छळाल.
आत्ता तिकडे पेठकर काकाशी कट्टी घेवून आले,
मिपा मालकांना विनंती, या पुढे अशा छान छान पा कृ करणार्यांनी समस्त मिपा करांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण देणे सक्तीचे करावे अशी अट घालणे.
रापचिक एकदम!
'अन्न हे पुर्णब्रह्म' चा बड्डे दणक्यात झाला म्हणायचा एकंदर..
बाकी मोदकाच्या सुवसिक पीठीपासुन घावन बनवायचे सुचलेच नव्हते. त्याबद्दल अगदी पेश्शल धन्यवाद.
तुम्हाला (आणि पेठकरकाकांना सुद्धा याच धाग्यात)एक विनंती की श्रावणी सोमवार निमित्त उपवास सोडायला अशीच एक मस्त सात्विक थाळीसुध्दा द्या ना प्लीज..
वर्षपूर्तिदिन डोळे भरून पावला. पदार्थांची निवड उत्तमच. सादरीकरणाबद्दल आणखी खास काय लिहिणार? नेहेमीप्रमाणे उत्तमच.
जाता जाता : तांदळाच्या उकडीचे कुठलेही पदार्थ किंवा घावन-शेवयांसारखे पदार्थ करताना बासमतीपेक्षा आंबेमोहोर बरा आणि त्यातूनही नवा तांदूळ असेल तर उत्तमच. आंबेमोहोर किंवा नव्या तांदुळाला चिकटपणा असतो जो बासमतीमध्ये नसतो असे पट्टीच्या मोदकबनव्या बायकांकडून ऐकले आहे.
मिसळ पाव वर नोंद केल्यानंतरचा पहिलाच प्रतिसाद तुम्हाला.
सानिका ताई ,
आम्ही तुमच्या आणि गणपा भाऊंच्या पाककृतींचे जबरदस्त fan आहोत
तुमचे सर्व videos आणि पाककृती प्राधान्याने वाचल्यात आणि त्यातील बऱ्याच करूनही बघितल्या आहेत .
धन्यवाद!
Comments
खपले!
मी पण
लाजवाब !
@त्यांना कायमचं स्वातंत्र्य
है शाब्बास!
श्रावण
मी नुसतेच फोटो पाहतोय...
बाकि त्या
धन्यवाद दिपक
हम्म्म्म
सुंदर आणि चविष्ट.
ए अरे ए....
Deva, kay sundar sajawaT,
हे काय आज्जे चक्क आंग्ल भाषेत
चक्क आंग्ल भाषेत प्रतिसात
अश्या जेवणाची चित्रे पाहणे
ते मध्ये पिवळे वरण आहे ते
ते गोडं वरण नाहीये
ऑह माय गॉड !!!
जळजळ जळजळ जळजळ जळजळ जळजळ जळजळ
कृपा करून असे फोटो अपलोड करू
या माशांबरोबर खायला सोजी हा
मालवणी पापलेटचे कालवण!!
हो बोलतात
नाय गे!!
भरलो गो भरलो, नुक्तं पघुनच
अप्रतिम !!
-^- -^- -^- खपल्या गेलो आहे
अरे कित्ती कित्ती छळाल.
तुमचा पत्ता मिळेल का
धागा इग्नोर केला गेला आहे..
डोळ्याचे पारणे फिटले !
उच्छाद मांडला आहे या मुलीने,
रापचिक एकदम!
_/|_
खल्लास...... तोपासु.
छान
bhook lagalee
पावला..
नवा तांदूळ
अप्रतिम सादरीकरण
bhannat.!!!
आता हे जेवण मी नाही जेवलो तर
या डिशचे सादरीकरण एकदम भन्नाट
आज परमेश्वराच्या प्रथमावतारास
*प्रथमावताराची आहुती.
ब्याट्या ग्रामर सुधार .नाहीतर
हो बरोबरे ओ, सुधारलं बघा.
लाळ गळतेय!
लय भारी.....जेवायला बोलवा