@तुम्हाला इतके उत्तम गुरु मिळालेभाग्यवान आहात. >> ही माझ्या गुरुजींची व माझ्या पाठशाळेचि कहाणि किंवा आत्मकथन नाही. :) ही सर्व लेखमाला म्हणजे -(सामान्यत:) आम्हा पुरोहितांचे सामुहिक आत्मकथन आहे. :)
गुरुजी
उत्तम लिखाण
हाच फरक आहे 'गुरुजी' आणि "शिक्षक". गुरुजी म्हणजे विद्यार्थी घडवणारा आणि शिक्षक म्हणजे पाट्या टाकणारा( कोचिंग क्लासात असणारा) किंवा (संगीत विशारद सारखी) परीक्षा पास करून देणारा.गाणे येते कि नाही याच्याशी घेणे देणे नाही.
जरा ते १)ब्रम्हदेवाचा बाप २)ब्राह्मणाचे घरी ३)ताम्हणी घाट ४)पळी पंचपात्र ताह्मण ५)फलम्पुष्पम फलम्त्यक्त्वा / फलन्त्यक्त्वा ६)अब्रम्हण्यम् अब्रह्मण्यम यांचे शुद्ध सांगाल का ?
शैली दुरुस्ती -प्रथमच लेखन प्रकाशित करू इच्छिणारे लेखक प्रकाशकास एकरकमी लेखनहक्क विकतात त्यावेळेस हे मुरलेले प्रकाशक काही सनसनाटी घटना घुसडण्याची लेखकांस विनंती करतात(=गळ घालतात).
हल्ली
गुरुर्ब्रम्हा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः!
गुरु: साक्षात्परब्रम्ह तस्मै श्री गुरुवेनमः!!
असे म्हणायच्या योग्यतेचे गुरु फार कमी वेळा लाभतात. तसे तुम्हाला लाभले. नशिबवान आहात. _/\_
इतरही लेख चांगले आहेत. पण गुरुकुलाचे वर्णन केलेले लेख सर्वांत जास्ती आवडले.
गुरुकुलात शिकलेल्या एकाशी मध्ये बोलणे झाले. त्याचीही त्या वातावरणाबद्दलची एकूण प्रतिक्रिया तुमच्यासारखीच होती.
प्रतिक्रिया
आज पासून वाचायला सुरवात केली
तुम्हाला इतके उत्तम गुरु
@तुम्हाला इतके उत्तम गुरु
खुप छान. पण जरा मोठे भाग
गुरुजी
गुंतवुन ठेवते तुमचे लिखाण
+१
खर्याखुर्या गुरुकुलात
परत एकदा अप्रतीम !!
जरा ते १)ब्रम्हदेवाचा बाप २
ते शब्दात सांगुन भागायचे नाही
चला त्यानिमित्ताने कट्टे
ये बात आत्मूदा. याचे लवकरात
शैली दुरुस्ती -प्रथमच लेखन
छान लिहिताय.
हल्ली
इतरही लेख चांगले आहेत. पण
मस्त...
मस्त
भारी.. वाचत आहे..