धिस टाइप ऑफ हॅकलिंग इज नॉट टॉलरेबल आय से !
नव्या होतकरु लेखकाला जर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा म्हणुन शवास घेवु देत नाहीत.
त्या टोपीविक्याचे माकड झालेल्या माणसाला जी माकडीण भेटली ना, ती त्याला रोज फांदीने बडवून काढायला लागली. अन त्याला ही ते आवडायला लागले. म्हणून तो परत आला नाही.
जीमो, तुम्हालाही एखादे माकड भेटले का हो ? इथे तुम्ही आम्हाला सोडून गेलात म्हणून सगळे दु:खाने रडत आहेत.
लवकर परत या आणि आमचा माकडाचा जन्म आम्हाला परत द्या.
इथे टोपीवाला आणि माकड हे २ वेगळे संस्कुतीबंध आहेत.
ंटोपीवाला हा एका विशिष्ट्य बेडीत अडकला आहे.म्हणजे बघा ना, कूणाची गांधी टोपी तर कुणाची हॅट.कुणाची हिरवी तर कुणाची भगवी.
पण इथे मोजींनी टोपीला कुठलाही रंग दिलेला नाही.थोडक्यात सगळ्या टोपीवाल्यांना त्यांनी एकाच सुत्रात गुंफले आहे.
आणि ते सुत्र म्हणजे एखादी मुलगी असलेल्या बापाचे.
आता आपण माकडाकडे वळू या.
माकडांना तसा कुठलाच घर-बंध नसतो.मिळाली तर फळे नाहीतर पाने खावून पण जगू शकतात.पण शेवटी माकड झाला तरी त्याला पण संसार-सूख हवेच असणार.म्हणून शेवटी तो टोपीवाल्याला पटवून त्याच्या मुलीशी लग्न करतो आणि संसारसुखाची टोपी आपल्या स्वतःच्या डोक्यावर चढवतो.
तर इथे टोपीवला मात्र जबाबदारीतून मुक्त होवून माकड-चाळे परत एकदा करायला मोकळा होतो.
थोडक्यात काय तर टोपीवाला होण्या पुर्वी भरपूर माकडचाळे करून घ्या.
(वरील प्रतिसाद एक पण दादा कोंडके स्टाईल वाक्य नाही.मराठी भाषा वळवावी तशी वळते,हे वेसांनल.)
प्रतिक्रिया
मी पहिला...
काय ती गडबड !
मी
मस्त छान...
मी पण बोध घेतला....
ह्ये मात्र भारी हां जीवन्राव.
मस्त कथा !
जीवन भाऊंची कथा म्हणजे
हे बघा
तसं नाही हो. मी खरंच त्यांचा
सध्या परा कुठे गायबलाय काही
तुमच्या कथा ज़ीएनची
"जी ए" माहीत आहेत. जी एम पण
त्यांना गुड नाईट म्हणायचे
:)
बाबा पाटलांचे आभार माना..
त्या
लेखकाचे नाव वाचताना ते कैलास
आहाहा!! आपण तर मोजींच्या
मानवी जीवन शैलीवर भाष्य
आयला ह्या कथेचे कूट सोडवायचे कसे काय राहिले?
हायला!! हे बराय. स्वतःच कथा
अरेरे
ही एक वेगळी कूट-कथा आहे.....
ज्जे बात.
जिवनभौ = प्रबोधकार
लईच रियालिष्टीक वगैरे!