एक सहज सुचलेली/केलेली तुलना.
फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात.
समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर;
तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम.
पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ. डाएट्ची म्हणजेच सकस आहाराची, पोषणाची जोड नसेल तर तुम्ही हा डोंगर चढू शकणार नाही. व्हायसे व्हर्सा. आहार, व्यायाम दोनही गरजेचं.
इंजिन म्हणजे तुमचं मन. Its your mind that drives your exercise. शरीराला ताकद मनातून मिळते.
बाहेरचं मोटिव्हेशन म्हणजे टोविंग व्हॅन सारखं आहे. ते तुम्हाला चालतं करू शकेल, पण अखेरपर्यंत नेऊ शकणार नाही.
ड्रायव्हर म्हणजे तुमचा मेंदू. इच्छा नसेल तर उर्मी असूनही काहीही होत नाही. सो तुमचं डोकं ठरवेल तिथे तुम्ही जाणार.
हेडलाईट्स म्हणजे ट्रेनर, मार्गदर्शक. तो नसेल तर दिशाहीन वाटचाल होते. म्हणजे चार दिवस जिम मग कुणी म्हणतं अरे डाएटने माझं कमी झालं, की डाएट, मग कुणी योगासनांची महती सांगतो, की योगा, कुणी म्हणतो फक्त चाल रे... की चालायला सुरूवात. असं होत रहातं. सो यु नीड अ गुड ट्रेनर.
चाकं म्हणजे शिस्त. ती नीट नसतील तर ग्रिप जाते.
गियर्स म्हणजे रेजिम किंवा वर्काउट शेड्युल. योग्य वेळी योग्य गियरमधे गाडी असली म्हणजे प्रोग्रेस होते.
फ्युएल अर्थातच तुमची प्रेरणा. वर म्हटल्याप्रमाणे ती बहुतांशी मनातून येते. बाकी, तुमचे आदर्श तुम्हाला प्रेरित करतच असतात.
हे सगळं साधलं की तुम्ही फिटनेसरुपी मेरूच्या शिखरावर पोहोचता.
आणि जसं एखाद्या डोंगरमाथ्यावर जाऊन वाटतं, की एवढा सगळा उपद्व्याप, एवढे कष्ट केले त्याचं चीज झालं, तसंच तुम्हाला एखाद्या अनपेक्षित क्षणी स्वतःचाच फिटनेस बघून जाणवतं, that awesome feeling of being FIT.
एक महत्वाचा नामोल्लेख: धाग्यातील चित्रात मागे दिसणारी हर्क्युलियन पोज़मधील व्यक्ती म्हणजे माझा ट्रेकस्नेही परेश
पेणकर होय

प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
भटो,
मागणीस मान देतो....
झक्कास!
प्लीज. :)
छान.
अवांतर : चित्रगुप्त काका ,
काळसर्प प्रयोग
इथे पुण्यात !
व्यायाम
बहुतांशी असहमत
वाद कसला?
काय तुम्ही पण :)
छ्या!
जे ब्बात वेल्ला काका
चला आता व्यायामाचे परत सिरीयसली घ्यायला पाहिजे...
ठेवणेबद्दल
झालं तर मग :-)
व्यक्ती तितक्या प्रकृती!
स्वधर्मभाऊ/तै/काका/काकू...
More so; the 'purpose' of
हे आपापल्या प्रकृतीनुसार
AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम
पण या व्यसनामुळे जी हानिकारक
वेल्ला
निकोटीन आणि वजन
चित्रगुप्त
धुम्रपानाबद्दल
सिगारेटीतील निकोटीन आपल्या
+१
वजन कसे वाढले ?
चित्रगुप्त साहेब
प्रामाणिकपणे, ती सुटावी अशी
वेल्लाजी
ओक्के ! :) नो हरकत.
AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम
सूड
मी प्रस्तरारोहक असल्याने
वर्षभर केलेल्या व्यायाम--
घामाबाबत गैरसमज दूर करणारे
व्यसनामुळे जी हानिकारक तत्व
व्यसनामुळे जी हानिकारक तत्व शरीरात साठायची ती व्यायामाद्वारे घामावाटे नक्कीच बाहेर निघत असणार.हे सिद्ध करू शकल्यास सद्याच्या प्रचलीत असलेल्या शास्त्रिय ह्युमन फिजिऑलोजीमध्ये बरेच क्रांतीकारी बदल करावे लागतील ! ;) हघ्या. तुमचा समज चुकीचा आहे, तसा समज दुसर्यांचाही होऊ नये केवळ याकरिताच हा प्रतिसाद !व्यायामाचे फायदे
गुड !
ताई ची व्हिडिओ...
ताई 'ची' व्हिडियो नसते हो...
ताई चा व्हिडियो
ताई ची
गरज नसताना व्याकरण बघितलं की
फोटू हपिसातन दिसत नाहीये
सर्वांनाच व्यायामाची आवश्यकता आहे
नोटेड!!
Pagination