मला आज सकाळी टाटास्काय कडून १४०९३४०४९४ या फोनवरुन माझ्या लँडलाईनवर फोन आला.टाटा स्काय व्यवस्थित चालू आहे ना असे चारले. मी काही अडचण नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने जावेद अख्तर ॲक्टीव या बद्दल माहिती दिली. १०२ नंबर वर दिसते असे संगितले. मी ठिक आहे असे सांगितले. त्यानंतर मला एसेमेस आल तुमची विनंती पुर्ण करण्यात आली आहे व जावेद अक्तर ॲक्टीव्ह ४९/- प्रतिमहिना. इथे मी त्यांना चालू करण्याबद्दल काहीही सांगितले नसताना
स्वत:च फोन करुन तुमचीच विनंती असल्याची बतावणी करुन आपल्या लबाडीयुक्त मार्केटिंगचे दर्शन घडवले. त्यांच्या वेबसाईट वर तक्रार करण्याची सोयच नाही. एक हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यावर सतराशे साठ सूचना असतात. शेवटी मी नोडल अधिकार्याला ईमेल केले आहे. आपल्याला असे काही अनुभव आहे का? आल्यास काय केले पाहिजे.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
काकाश्री
..मधे तीन आठवडे बंदच होते
नादखुळा,कृपया अनुभव टंकावा.
आता व्होडाफोन या मोबाईल
मी माझे टास्का गु्ंडाळून दोन
टाटास्कायचे हेल्पलाईन नंबर.....
१८६० २०८ ६६३३ असा आहे तो नं.
सर्व
तेच केल आहे.क्षमस्व आशयाचे
जाहीरातीला
तेल) घेतले सन २००९ आणि भुल भुलैयाला सुरुवात झाली. दर महिन्याला हे चॅनेल फ्री ते चॅनेल फ्री (विशेषतः मुलांचे ) आणि एका कालावधीनंतर त्याचे पैसे अॅडव्हान्स पॅक मधून कापून घ्यायला चालू केले. ग्राहक तक्रार ला फोन केला तर पहातो तक्रार नोंदवून ठेवतो तुम्हाला हे पॅकेज लागू नाही अशी उत्तरे मिळाली. आणि अगदी सटकल्यानंतर कस्टमर केअरला इ-मेल आणि मार्केटीग्लाही इमैल चालू केली. त्यात ठरावीक मुदतीत याची शहनिशा नाही केली तर मीच कनेक्शन बंद करीन्च शिवाय ग्राहक न्यायालयात जाईन अशी धमकी दिली (मी तुम्हाला कधीही माझे पॅकेज बदलायची/वा वाढवायची विनंती+सूचन केली नसताना तुम्ही मनानेच हा कारभार केला आहे अश्या आषयाच इमेल केला सन २०१०) नंतर थोडे दिवसांनी जी काही सारवासारव केली गेली, ती कंपनीकडून फक्त फोनवर लेखी काही नाही मग मी फक्त पॅकेजची मुदत संपण्याची वाट पाहिले आणि कनेकशन बंद केले. मन फोनवर फोन मी ही जोपर्यंत वरील मॅनेजर बोलणार नाही तो पर्यंत मला कनेक्शनच नको असा पवित्रा घेतला.सुदैवाने पत्नीनेही सांगीतले नसेल कनेक्शन तर काहीच फरक पडत नाही. एकून १० महिन्यापेक्षा जास्त दिवस बंद ठेवले. सन २०१३. बरीच फोनाफोनी, माझे एकच उत्तर कायम शेवटपर्यंत ठेवले आणि प्रश्नही कायम तेच.- नवीन ग्राहकांनी जितकी चॅनेल्ची यादी पॅकेज्मध्ये दिली जाते तीच जुन्या ग्राहकांच्या त्याच नावाच्या पॅकेजमध्ये तफावत का (चॅनेलची संख्या)
- मागीतले नसताना एखादे चॅनेल का चालू केले आणि त्याची रक्कम प्रतीदिन या प्रमाणे मॅकेजमधून का वजा केली गेली.
घरी अत्यंत दुखःद घटना घडल्यावर मुलांचे मन रमावे म्हणून जुलै २०१४ मध्ये पुन्हा कनेक्श्न घेतले पण जोडणी चार्ज वगळता एकही जादा पैसा न देता. शिवाय पॅकेजबद्दल्ची माहीती वेब्साईटवर पारदर्शक असावी म्हणून वारंवार (माझ्यासारख्या पीडीत ग्राहकांसाठी एक साईट आहे ज्यावर प्रत्येक जण आपले या एअर्टेल-डिश्-टाटा यांचे अनुभव मांडतात) तेथेही ही साईट लपवाछपवीची आहे असा वारंवार सूर अस्लयाने म्हणा की आणखी काही लोकांचे दडपण आल्यामुळे म्हणा कंपनीला उपरती झाली. अड्व्हान्स पॅकेज घेतले तर त्याची यादी तपशील्वार माहीती अस्लेली सुवीधा उपल्ब्ध केली गेली. शिवाय पुन्हा कनेक्शन जोडुन घेताना कुठलाही बदल माझे इमेलशिवाय होणार नाही हे सांगीतले. सध्या सुरळीत चालू आहे पण तरी किमान एक्-दोन वर्षे बंद ठेवण्याचा मानस आहेच कारण अजून्ही फुकटचे आपोआप येणारे संदेश येतच आहेत, तक्रार ही केली आहे. हवा-शेपूट वाला नाखुखर तर माझ्याकडे ८ वर्षे टाटा
खरंच काहीच पारदर्शकता नाही
अजूनपर्यंत कधी प्रॉब्लेम नाही
मला पूर्वी आयडिया कडून आणी एअरटेल कडून असा अनुभव आला होता.
हरित नागपाल (सीईओ) यांना मेल
टाटा स्कायची लबाडी
असाच अनुभव एअरटेल कडुन आला
असाच अनुभव एअरटेल कडुन आला
भविष्यात असे चिटिंग होईल.
आत्ता त्यांनी ते पॅक रद्द
अभिनंदण
+++१११
.
http://www.akosha.com
टास्काच्या कॅाल सेंटरात काम
वरील पोस्ट विषयाला सोडून आहे