छोटेखानी प्रसंग आवडला.
काही मंडळी उगाच किस काढत बसतात राव.
ती को-प्रवासी, प्रसंगाचा नायक आणि मास्तर निवांत घरी जाऊन झोपले असतील एव्हाना आणि आपली मंडळी इथे रवंथ करीत बसली आहेत. =))
वय पावणे दोन वर्षे (१८ महिने) ? इथल्या कुणी लहान मुले बघीतली नाहीयेत का?
ह्या वयात मुलांना सर्वसाधारणपणे १२ शब्द येतात. पूर्ण वाक्ये म्हणता येत नाहीत. एखाद दोन शब्द जोडून जसे की 'खाऊ दे' वगैरे प्राथमिक वाक्ये म्हणता येतात. वरील कथेतला मुलगा खरंच पावणेदोन वर्षाचा असेल तर सदर कथा ही १००% काल्पनिक आहे.
बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या.
लेखकाच्या वरील वाक्यावरही विचार व्हावा.
अभिमन्यूने चक्रव्यूवाची रचना गर्भात असताना ऐकली (आणि आत्मसात) केली असे पुराणात म्हंटले आहे.
त्यामुळे, आपला कथानायक वयाने लहान आहे, ह्याची जाण लेखकास आहे. आणि आईचे प्रयत्न, एवढ्यालहान वयातच, त्याला ज्ञानांमृत पाजण्याचे आहेत असे निरिक्षणही लेखकाने, अभिमन्यू नांव योजून, नोंदविले आहे.
हल्लीच्या काळातही गर्भातील बालकाला संगीत ऐकविण्याचे वगैरे प्रयोग झाले आहेत.
लेखकाने कथा काल्पनिक आहे असे कुठेही लिहिलेले नाही. दुसरे म्हणजे काल्पनिक असली तरी त्यात कन्विन्सिंग एलेमेंट असला पाहिजे. १८ -२० महिन्याचा काय दोन वर्षे पूर्ण झालेला मुलगाही वरील लेखात दिलेली वाक्ये बोलताना कुणाला दिसला असल्यास मी माझे प्रतिसाद बिनशर्त मागे घेईन. आजुबाजुस कुणी ह्या वयाचे बालक असल्यास प्रयोग करुन पाहणे. वर दिलेली वाक्ये म्हणता येणार्या बालकाचे वय किमान ३ वर्षे जवळपास हवे.
(त्या मुलाचे नाव रजनीकांत होते असा खुलासा केल्यास सगळेच मुद्दे निकालात निघतील.)
वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो
ह्या वाक्यातही मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे हे ऐकून लेखकाला आश्चर्य वाटले. (म्हणजे लेखकाच्या मते मुलाचे वय पावणे दोन वर्षांपेक्षा जास्त असावे असे वाटले असणार) नाहीतर 'फ्रिझ' कशामुळे झाले? हा प्रश्न उद्भवतो.
मुलाचे वय आईने सांगितले आहे. तिकिटाचे पैसे वाचविण्यासाठी मुलांचे वय चोरणे हे सर्वत्र दिसून येते. आया तर स्वतःचे वयही चोरतात. (तिकिटासाठी नाही, सर्वसामान्य प्रसंगी) असो.
पावणे दोन वर्षाचा मुलगा असुन किती स्पष्ट बोलतो आहे ह्यामुळे ते फ्रिज झाले होते असे लेखनातुन मला तरी वाटते. आई वय चोरायसाठी खोटं बोलत आहे ह्यामुळे ते फ्रिज झाले असल्यास त्याचा ह्या कथेशी काहीही संबध दिसत नाही. तिकिटाचे पैसे चोरायला आई खोटे बोलते आहे ह्याचा लेखातल्या थीमशी काहीच संबध नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, त्या ताईंना पैशाची कमी नाही असे लेखातुन दिसते, त्यामुळे बसच्या तिकिटाचे पैसे वाचवायला ते खोटे बोलत असतील हे पटणारे नाही.
कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली.
वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो.
ही वाक्ये वाचून मला असे वाटले होते की त्या ताईंनी मुलाचे अर्धे तिकीट वाचवण्याकरिता (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.
याच लॉजीकने पावणेतीन म्हणण्यात तरी काय पॉईंट आहे.. त्यांनी अडीच म्हणायला हवे होते. ;-)
या न्यायाने आपण तर्क लढवून काहीच साध्य करू शकणार नाही. तस्मात्.. माझ्याकडून चर्चेला पूर्णविराम. :-)
वय वर्षे ३ च्या पुढे अर्धे तिकिट लागत असल्यास आणि ते खोटे बोलुन वाचवायचे झाल्यास तीनच्या जवळात जवळचा नंबरच कुणीही सांगेल. मुलगा तीनच्या वर असताना पावणे दोन सांगणे हे सांगणे ह्यात काहीच हशील नाही, सोयीसाठी पावणे तीन हा नंबर जवळचा वाटतो. जितका कमी नंबर सांगाल तितका संशय येण्याची शक्यता अधिक असल्याने.
तसेच कंडक्टरही तुम्ही सांगेल ते वय ग्राह्य धरण्यास बांधील नसतो. एका दांडगोबाचे १२च्या आत वय आहे असे सांगुनही, त्याच्या आकारमानाकडे पाहुन त्याला पूर्ण तिकिट घ्यायला लावलेला कंडक्टर मी पाहिला आहे.
इ तो बिलकुलही सो टके की बात कही हय मराठी माणूस आपने.
कौनो समझदारी हय ही नही ना इस लिखाईमें.
बस्स कीबोर्ड पे पटका और लिख दिया कुछ भी.
परभू सरजी, आपय भी रिटायर हो ही जावो अब्ब!
छोटू लगेच सुतासारखा सरळ.
पण फक्त पाचच मिनिटे.
"अॅडमिनना अधिकार नाहीत"
"त्यांना अॅडमिन नाही सल्लागार म्हणायचे इति ताई
सल्लागार म्हणजे ?
जे सल्ला देवुन मालकाला गार करतात ते ?
मालक म्हणजे ?
जे संस्थळ चालवतात ते ?
मी एक दिर्घ श्वास घेतला आनी मनातल्या मनात स्वतःला समजावले ' खरचं एकही प्रतिक्रिया द्यायची नाही'
अॅडमिन तुम्ही कुठे जाताय ?
मराठी संस्थळावर.
कशाला ?
अरे तुझे बाबा जसे आंतर्जालावर जातात ना तसे !
"माझे बाबा कि नै आंतर्जालावर जात नाहीत. आंतर्जालच त्यांच्याकडे येते"
हो का. कुठले आहे तुमचे आंतर्जाल.
"मिपा".
मराठी अतरंगी आणी मराठी अतिव्यक्तींची फॅक्टरी आहे असे सांग अॅडमिनना.. ताईंचे प्रॉम्प्टींग.
चारशे-पाचशे सदस्य कायम पडिक असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.
अरे वा. मग तु कुठे मुंबईला कट्ट्यासाठी का?
छोटू क्षणभर थांबला.
"बाबांना की नै कट्टा/संपादक आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन संस्थळ उघडायचे ठरवलेय संपादकांशिवाय/मम्माशिवाय. मला खरडी पाठवतात आणि मम्माला व्यनी. बाबा मिपावर, मी आणि मम्मा ****".
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
कथानायकाचा प्रवास चार वर्षांपूर्वीच संपला. मात्र एका प्रतिसादकर्त्याचा "वैशिष्ठ्यपुर्ण सहप्रवास" अजूनही चालूच आहे.
माझा हा प्रतिसाद ज्यांना कळला असेल त्यांनी पटकन लाईक करा पाहू. बघू किती लाईक मिळतात या पोस्टला.
प्रतिक्रिया
छोटेखानी प्रसंग आवडला.
+१
वय पावणे दोन वर्षे (१८ महिने)
अभिमन्यू.
नाही पटले.
वय हा महत्त्वाचा मुद्दा नाहीच.
पावणे दोन वर्षाचा मुलगा असुन
कंसक्टर ने मुलाच्या वयाची
कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली. वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो.ही वाक्ये वाचून मला असे वाटले होते की त्या ताईंनी मुलाचे अर्धे तिकीट वाचवण्याकरिता (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.(आठवा - ३ ते १२ वर्षांमधील
याच लॉजीकने पावणेतीन
वय वर्षे ३ च्या पुढे अर्धे
़कमाल
एकंदरीत लेखन गंडलेले दिसतेय
इ तो बिलकुलही सो टके की बात
१८ -२० महिन्याचा काय दोन वर्षे पूर्ण झालेला मुलगाही
मला काय वाटते
ही पण कथा आवडली...
कथानायकाचा प्रवास चार
+ १
Pagination