कलादालन
बाप्पा माझा
Primary tabs
नमस्कार , मिसळपाव चे नवीन रूप तर खूप छान आहे.
घरी तयार केलेल्या मखराची एक झलक आपल्या मी. पा. कराना व्हावी म्हणून
हे छायाचित्र येथे अपलोड करत आहे मला माहित नाही कि येथे याची परवानगी आहे कि नाही .
मी व माझ्या वडिलांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.
नोट: बापाच्या दर्शनाला सर्व मिपाकारणी यावे. तसे बाप्पा साठी निमंत्रण द्यायची गरज नाही .



मखर खुप छान झाले आहे
गणपती बाप्पा मोरया !
अमोल केळकर
_/\_
अत्यंत सुंदर आहे मखर.
ग्रेट.
छान आहे.
गणपती बाप्पा मोरया !!
बाप्पा मोरया!
बाप्पा अगदी प्रसन्न दिसत आहेत. :)
मखर खुप छान झाले आहे.
अप्रतिम. खुप सुन्दर दिसत आहे.
सुंदर ! बाप्पा प्रसन्न झाले असतील पाहुन :)
छान झालंय..
१० फूट X ४ फूट आकारातली सजावट करणं सोपं नाही, तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या चिकाटीला सलाम!
मखर अगदी मस्तच झालंय!
सुंदर मखर... :)
कसला गोड गणपती आहे.