साधे पान
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
Primary tabs
नमस्कार, मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख सुध्दा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करित आहोत. संकेतस्थळावर कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघुनघ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहिये ना ?