Skip to main content

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

मोजमाप

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 04/08/2026 18:17 या दिवशी प्रकाशित केले.

भाभीने चुकून पकडला , दुधवाल्याचा हात
"सॉरी" म्हणूनही भैय्या पडला भाभीच्या प्रेमात
"ठीक है" म्हणून त्याने जरा दुध जास्त टाकले
भाभी झाली खुश, तिलाही बरे वाटले

भल्या पहाटे सुरु झाला, हातशिवनीचा खेळ
दुधाची साय जाड झाली, कारण दूध होते निर्भेळ
अंगकाठीने जाडजूड तरी भाभी होती तबाही
दिसेल तिथं घुसत सुटला किटलीपण सुटली नाही

भाभी रोज हात पकडून, टोप देई त्याला
स्पर्शानेही अर्धा होऊनि, दूध भरून देई तिला
भाव दुधाचा वाढलाच नाही , भाभीचा होता हात
स्पर्शासाठी आसुसलेला , म्हैस वाढली गोठ्यात

मिपावरील माझे अकाऊंट, लिखाण डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/07/2026 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर: सदर धागा केवळ मिपावरील संपादकांसाठी आहे. इतरांनी तो वाचू नये. वाचल्यास प्रतिसाद वगैरे तर अजिबात  
देऊ नये.

 

मिपावरील माझे अकाऊंट तसेच लिखाण मला डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

 

क्षमस्व

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 11/07/2026 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद

क्षमस्व

हवामान खात्याचे अंदाज: पावसाळ्यापूर्वीचे ‘सस्पेन्स थ्रिलर’!

लेखक अनिशासूत यांनी सोमवार, 08/06/2026 14:16 या दिवशी प्रकाशित केले.

 

मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला, की महाराष्ट्रातील वातावरणात दोन गोष्टींची उष्णता प्रचंड वाढते. एक म्हणजे दुपारचं कडक ऊन, आणि दुसरी म्हणजे हवामान खात्याचे (IMD) 'मान्सूनचे अंदाज'. वास्तविक पाहता, मान्सून हा आपल्यासाठी केवळ एक ऋतू नाही, तर तो आपल्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा आणि आपल्या जगण्याचा कणा आहे. पण गेल्या काही वर्षांत हवामान खात्याचे हे अंदाज म्हणजे एखाद्या साऊथच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखे वाटू लागले आहेत; जिथे शेवटच्या मिनिटाला काय 'ट्विस्ट' येईल, हे खुद्द दिग्दर्शकालाही ठाऊक नसतं. या मान्सून थ्रिलरचे काही रंजक टप्पे आणि त्यातला मानवी स्वभाव पाहण्यासारखा असतो.

कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 21/05/2026 18:02 या दिवशी प्रकाशित केले.

कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच 
घरात कॉक्रोच दारात कॉक्रोच 
ऑफीसात कॉक्रोच ट्रेन मध्ये कॉक्रोच 
सगळीकडे कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच कॉक्रोच

पाभे की बात ६

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 18/05/2026 23:38 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात ६ 

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

मागच्या बातेनंतर आपली भेट आमच्या पाच देशांच्या भेटीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विमानातूनच आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत. 

एक बोजड दिवस

लेखक निओ यांनी शनिवार, 09/05/2026 21:29 या दिवशी प्रकाशित केले.

एखादा दिवस कसा ढकलत ढकलत काढावा लागतो, गाडी पंक्चर

स्वराली

लेखक ताजे प्रेत यांनी मंगळवार, 28/04/2026 00:43 या दिवशी प्रकाशित केले.

AI मुळे आणि फेसबुक वर सहज आणि स्वस्तात  प्रसिद्ध करता येत असल्याने सुमार आणि पकाऊ कथांचा सुकाळ झाला आहे 
तर हा एक नवीच प्रयोग आहे 
बॅग १ असाच कोणीतरी लिहिला आहे ( बहुदा AI ची मदत घेऊन )- आणि त्यात भलताच  ट्विस्ट आणून भाग २ मी AI च्या मदतीने टाकला आहे 
हा  भाग २ कसा वाटलं ते तुम्ही जरूर सांगा - तो पकाऊ आणि वाईट आहे ते मला हि माहित आहे

आपले शब्दच मला साहित्यिक अधोगतीचा नवनवीन तळ गाठायला मदत करतील

------------------

भाग १ - लेखक अज्ञात - नेटवरून घेतला