या भेटायला... अर्थात् मिपा कट्टा - फेब्रुवारी २०१३!
तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण..
हांsssssssssअत्ता खर्री मज्जा येणार सांगायला....! अवो,आज संक्रांत आहे ना...!, मंग ह्यो गोड...काटा म्हणजे,आपला साखर/तीळ हलव्याचा काटा हो......! हां,अता संक्रांतीला तस बरेच काटे न वरा आणी काय को???,,,आपलं सॉरी...ते..हे..