आई
आई
============
अ॑कुरले बीज माझे मम आईच्या पोटी
नऊ महिने वाढविले तिने मज आपुल्य गर्भासी
नवे जीवन दिले तिने मजला
मरण यातना स्वता: सोसुनी
तान्हुल्याचे मग लाड किती करती
जपती तळ हतावरील फोडा परी
तिच्या पदराची पडता छाया डोक्यावरी
आभाळही ठे॑गणे होई तिच्या मायेपुढती
आईचे हे रुण फेडाया कितीक जन्म
अपुरे पडती
पण कधीही ती माऊली
त्याचे व्याज न मागती.
पल्लवी
मिसळपाव
No one is exempt from talking nonsense.
शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते.