आठवण...
एक आठवण आपल्याला जगवते
एक आठवण संपवते
एक आठवण जगायला भाग पाडते
एक आठवण जीवनातले सारं
शोषून घेते
आयुष्य नीरस बनवते
पण ए़खादीच सुंदर आठवण
आयुष्यभर पुरते
जगण्यातले खरे जगणे
शिकवून जाते
(कल्पना)
Taxonomy upgrade extras
मिसळपाव

