आदिमाया (ऐसी अक्षरे -३४)
पुस्तक -आदिमाया
लेखक -अशोक_राणा
विषय-मातृदेवता
आजही जिथे स्त्रीयांववर अमानुषता करणारा समाज अस्तित्वात आहे.तो मातृसत्ताक संस्कृतीची मूळे पूर्ण विसरला आहे. तो समाज सिंधू संस्कृतीतील मातृदेवतांचे उगम वाचायला,जाणून घ्यायला उत्सुक कसा असणार?
पण ही सरसकटीकरण करणारी वाक्यं न मानता ज्यांना संस्कृती, संस्कृतीची रूपांतरणे जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे.
पुस्तकात आर्येतर पूर्व काळातील मातृगणांची ओळख करून देली आहे.
मिसळपाव