नमस्कार मिपा करांनो,
माझ्या आय. डी. वरून बराच गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून हा खुलासा.
माझा आणि "परीकथेतिल राजकुमार" यांचा दुरयान्वहेही काही संबंध नाही.
मी हा आय.डी. निव्वळ माझ्या आवडी नुसार निवडलेला आहे. यात "परीकथेतिल राजकुमार" यांना चिडवण्याचा, कुठलीही स्पर्धा करण्याचा अथवा खोडसाळपणा करण्याचा हेतु नाही.
गेले १ वर्ष मि मिपा वरिल लिखाण वाचत आहे.
मला हे संस्थळ प्रचंड आवडते. म्हणुन मि इथे येउन दाखल झालो.
मिपा चा उद्देश आणि एकुणच वाटचाल पाहुन थक्क व्हायला होते.
आणि म्हणुनच मला या परीवाराचा सदस्य व्हावेसे वाटले.
आय.डी. काय घ्यावा या विचारात असतांना "परीकथेतिल राजकुमार" हा आय.डी.