विणकाम
नमस्कार,
मैत्रिण हा शब्द कितीसा बरोबर आहे हे माहित नाही. ex boss हा शब्द अगदीच कोरडा वाटेल पण काहितरी नाव मला द्यावेच लागेल म्हणुन मैत्रिणच.
तसे माझे न त्यांचे संबंध एका मैत्रिणीसारखेच...
माझ्या आयुष्यातल्या अनेक घटनांच्या, सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत.
मग मैत्रिणच म्हणणे जास्त योग्य.
मिसळपाव
