Skip to main content

कथा

असा मी असामी.

लेखक भागो यांनी शुक्रवार, 16/02/2024 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत हल्लीच एका नव्या लेखकाची भर पडली आहे. भेदक आणि चमकदार लिखाण. त्यांनी लिहिलेलं एक ललित वाचून मला धक्का बसला. ह्या लेखकाला मी केव्हा भेटलो? अगदी डिट्टो मला समोर ठेवून ते ललित लिहिले गेले असणार. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा मी मनोमन आढावा घेतला. तर त्यात ह्या नावाचा कोणीही नव्हता. पण नंतर विचार केला कि हल्ली काय लोक टोपणनाव नाव घेऊन लिहितात. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा काय भरवसा? पण त्यात लेखक असा कोणीही नव्हता. सगळे आपापल्या व्यापात गुंतलेले. लिहायला वेळ कुठून काढणार? बिचारा गुप्ते मुलांच्या शाळेच्या अॅडमिशनच्या विवंचनेत गुंतलेला.

अपहरण - भाग १

लेखक स्मिताके यांनी सोमवार, 12/02/2024 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
८ जून १८९३. सकाळी दहा वाजताची वेळ. न्यू यॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन..सर्व मोठ्या शहरांतल्या स्थानिक वृत्तपत्रांच्या इमारतींबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. पूर्वी जेम्स गारफील्ड या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर अशी गर्दी झाली होती म्हणतात. रात्रीपर्यंत तर इतकी खळबळ माजली, की लिंकन यांच्या हत्येच्या दिवसाची आठवण यावी. असं काय घडलं होतं म्हणता? न्यू यॉर्क ट्रिब्यूनने ठळक मोठ्या लालभडक अक्षरांत फलक लावला होता. "अनपेक्षित दुर्घटना. भयंकर गूढ परिस्थिती. व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी गायब. दोन नोकर गुदमरल्या अवस्थेत सापडले.

पैज.

लेखक भागो यांनी सोमवार, 12/02/2024 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी आपला माझ्याच धून मध्ये गाडी चालवत होतो. शिल्पा रावची गाणी ऐकत. कलंक नाही... हवाके साथ साथ. घटाके संग संग. रस्ता असा कि जणू तेरी चाल है नागीन जैसी. माझी गाडी म्हणजे जुना खटारा. मेकानिक म्हणतो, “आता बस झालं. मी पण कंटाळलो. मोडीत काढा. कंडम गाडी. भंगार मध्ये टाका. दुसरी घ्यायला झालीय.” अरे वा रे वा. ह्या गाडीचा आणि माझा जनम जनम का रिश्ता आहे. तिला अशी कशी टाकून देऊ? माझी जीवन साथी. कधी कधी रुसते पण थोडी मरम्मत केली तेल पाणी टाकले कि लगेच हसते. तेव्हड्यात एका भारी गाडीने मला ओव्हरटेक केलं. माझ्या समोरच ती जात होती. लेटेस्ट टॉप मॉडेल. एक तरुणी ती गाडी चालवत होती.

रहस्यकथा भाग ८ व ९

लेखक म्हया बिलंदर यांनी शुक्रवार, 02/02/2024 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही.

"ते लोक."

लेखक भागो यांनी शनिवार, 27/01/2024 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
“लोचा” मी जेव्हा प्लांट मध्ये काम करत असे त्यावेळची ही कथा आहे. परब माझ्या शिफ्टमध्ये काम करत असे. माझे आणि परबचे एक अतूट नाते होते. परब जो एकदा माझ्या शिफ्ट मध्ये आला त्यानंतर तो कधीही दुसऱ्या शिफ्टमध्ये गेला नाही. कसं असतना कि औपरेटर आणि शिफ्ट इंजिनिअर हे अधून मधून बदलत असतात. सर्व साधारणपणे कोण औपरेटर कामचुकार आहे, कोण शिफ्टमध्ये झोपा काढतो, कोण ड्युटी चुकवून संडासात जाऊन झोपतो आणि कुणाची अक्कल गुग्यात आहे ह्याची शिफ्ट इनचार्जला चांगली कल्पना असते. पण आमचा हा प्लांट असा डिझाईन केला होता कि प्लांटच्या कुठल्याही कोपऱ्यात माशी जरी शिंकली तरी सेन्ट्रल कंट्रोलरूम मध्ये अलार्म येणार.

रहस्यकथा भाग ६ व ७

लेखक म्हया बिलंदर यांनी शुक्रवार, 26/01/2024 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही.

रहस्यकथा भाग ४ व ५

लेखक म्हया बिलंदर यांनी बुधवार, 24/01/2024 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही.

भाग २ व ३

लेखक म्हया बिलंदर यांनी सोमवार, 22/01/2024 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही.

चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्था

लेखक रम्या यांनी बुधवार, 17/01/2024 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
रंगराव पाटील, जगन्नाथ कांबळे आणि मधुकर देशपांडे तिघंही सोसायटी ऑफिस मधील विसपंचवीस रिकाम्या खुर्च्यांकडे बघत बसले होते. अधूनमधून घड्याळाकडे नजर टाकत होते. तासभर होऊन गेला होता. बसून बसून बुडाला मुंग्या आल्या होत्या आणि उठायची तर सोयच नव्हती. जरा खुर्चीवरून उठायचा प्रयत्न केला की देशपांडे डोळे मोठे करून बघत. 'खबरदार, जागेवरून उठलात तर!' असा त्याचा सरळ अर्थ होता. वेळ सरत नव्हती, खुर्च्या भरत नव्हत्या. देशपांडे उठू देत नव्हते आणि मुंग्या बसू देत नव्हत्या. देशपांडे तर प्रचंड संतापले होते. आणि का संतापू नये?

रहस्यकथा भाग १ : डाग

लेखक म्हया बिलंदर यांनी शनिवार, 06/01/2024 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.