'झंटी मॉल प्रॉब्लेम'- समस्या, समाधान कि अमूल्य भेट? (कथा - भाग पहिला)
प्रेरणा: एकाच शिर्षकाचे हे दोन वेगवेगळे धागे - 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम.' आणि 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम'
नाव थोडं विचित्र वाटत असलं तरी मोनी टीव्ही नावाच्या उपग्रह वाहिनीवरील 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या लोकप्रिय 'गेम शो' च्या निर्मात्यांनी ह्या कार्यक्रमाचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या निमित्ताने तयार करण्यात येणाऱ्या 'विशेष' भागासाठी विशेष अतिथी म्हणून ह्या गेम शो च्या दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागात सहभागी झालेल्या धनंजय, शंतनू, सुधीर आणि परशुराम अशा चार स्पर्धकांना सहकुटुंब सह
मिसळपाव