एक भेट....
रस्त्यात सिंग़्नल पडला आणि मी ग़ाडी थांबवली,
आज मी सुट्टी काढली कारण माझा मित्र उमेश कॅन्सरच्या शेवटच्या स्टेपला आहे,कालच त्याच्या भावाने मला सांग़ितले.लहानपणीचा जीवलग मित्र पण, तो राहीला अशिक्षीत आणि मी शाळा शिकून नोकरी.
खुप दिवस त्याचा माझा सर्पंक नव्हता, मी नोकरीसाठी ग़ाव सोडले आणि त्याने ग़ावात राहुन शेती केली,ग़ावापासुन जवळच्याच शहरातील हॉस्पिटल मध्ये तो आहे, पण शेवटची घटका मोजत आहे,आसं मला कळाले.
सिंग़्नल चालु झाला, मी ग़ाडी हाँस्पिटलच्या दिशेने वळवली,भव्य आशा हाँस्पिटलच्या आवारात मी ग़ाडी पार्कीग़ केली,आणि इकडे तिकडे नजर फिरवली,समोर हिरवळीवर रुग़्णाना त्याचे नातेवाईक खाऊ भरवत होते,तर काही व्हील चे
मिसळपाव