सदू आणि दादू
सदू आणि दादू नेहेमी प्रमाणेच गोदू ची वाट पहाताहेत. पण ह्यावेळी ते प्रत्यक्ष भेटत नसून मिसळ पाव वर भेटताहेत )
सदू : नमस्कार मंडळी. कोणी आहे का इथे (हसणारी बाहुली)
दादू : नमस्कार सदू. मी आहे (हसणारी बाहुली)
सदू : तू आहेस का मला वाटल कुणीच नसणारै (मनात : कशाला उगवलास रे अवेळी. चांगला एकांतात भेटणार होतो गोदूला)
दादू : अरे पण तू ह्या वेळी कसा काय (मनात: चल कट बर लवकर)
सदू : अरे थोड कंपनीच काम करत होतो. आता आटोपल.
मिसळपाव