दुबई सफरनामा - भाग 3 व 4
दुबई सफरनामा - भाग 3
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या - धौ बोटीवरील धमाल
अल् सलुजावरील नौकानयन
मंद मंद डुलत जाणाऱ्या बोटीतून एका हातात ड्रिंक व दुसऱ्यात स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही गप्पाटप्टातून एकमेकांची ओळख करून घेत होतो. आमची दुबईची सफर खऱ्या अर्थाने सुरू झाली ती इथे. साईदत्तच्या प्रमोद शेवडेंनी काहींच्यासाठी नंतर खास नॉन वेजचे पदार्थ पेश करून आपल्या व्यावसायिक सराईतपणाची चुणूक दाखवली.
मिसळपाव