काही गमतीदार किस्से .......
काही गमतीदार किस्से .......
आपल्या आयुष्यात अशा काही गमतीदार ,मजेशीर घटना घडतात कि त्या बरयाच काळापर्यंत आठवणीच्या कोपरयात घर करून बसतात .कधी काळी आपण निवांत क्षणी त्या गोष्टी स्मरतो अन अलगद ,नकळत आपले आपल्यालाच हसू येत , भलेही लोकाना वाटेल ह्याच्या /हिच्या डोक्याला शॉट लागला आहे का ? एकटाच / एकटीच का हसत आहे ?
मिसळपाव
हा जेव्हा येणार अशा जाहिराती चालू झाल्या तेव्हा मला काही खास आकर्षक वाटत नव्हता हा. श्रेक चित्रपटातून लोकप्रियता मिळालेले एक प्राणीचित्र. त्यावर काय चित्रपट काढणार असे वाटत होते. मुलांच्या आग्रहामुळे बळंच गेलो हा चित्रपट बघायला, तेही 3D मध्ये. मागचा 3D (रा-वन) अनुभव अतिशय भयानक होता. पण चित्रपटाला गेल्याचे सार्थक झाले.