स्थिरचित्र
(जमलं एकदाचं..)
आमची प्रेरणा
१) मालकाने "पंजा"त पकडलेले दोन बोके
२) तशा दोन्ही बोक्यांच्या "मलई" वेगवेगळ्या, त्यामुळे त्यांच्यात तशी स्पर्धा नाही.
३) तरीही, एकमेकांची खोड काढायची त्यांची "खुमखुमी" काही जात नाही.
४) कारण पिटातल्या प्रेक्षकांनी पिटलेल्या टाळ्या त्यांना "स्फुरण" देतात!

२) तशा दोन्ही बोक्यांच्या "मलई" वेगवेगळ्या, त्यामुळे त्यांच्यात तशी स्पर्धा नाही.
३) तरीही, एकमेकांची खोड काढायची त्यांची "खुमखुमी" काही जात नाही.
४) कारण पिटातल्या प्रेक्षकांनी पिटलेल्या टाळ्या त्यांना "स्फुरण" देतात!
.जाईन विचारीत रानफूला
पावसाळ्यात अनेक ठिकाणी .रस्त्याच्या कडेला अशी सुंदर रानफूलं फूललेली असतात.
(सूर्यास्तानंतर...)
(छायाचित्र जालावरून साभार)सुगरणीचा खोपा
गेल्या महिन्यात काही मित्रांबरोबर वाईला गेलो होतो. तिथे फिरताना झाडावर टांगलेली सुगरणीची घरटी पाहिली. मित्राने त्याचे काही फोटोदेखिल काढले.
आज, मिपाच्या मुखपृष्ठावरील "खोपा" पाहून त्याची आठवण आली.
स्थळ - वाई
दिनांक - ५ सप्टेंबर २००९
आभार - (मिपाकर नसलेला) मित्र, सलील
अवांतर - तात्यांनी दिलेल्या गाण्यातील दुव्यात बहिणाबाई चौधरींचा उल्लेख संत बहिणाबाई असा आला आहे, ते चूक आहे.
स्थळ - वाई
दिनांक - ५ सप्टेंबर २००९
आभार - (मिपाकर नसलेला) मित्र, सलील
अवांतर - तात्यांनी दिलेल्या गाण्यातील दुव्यात बहिणाबाई चौधरींचा उल्लेख संत बहिणाबाई असा आला आहे, ते चूक आहे.एका तळ्यात होती .......
कमळे फुले सुरेख .......
अलिबागजवळील कुरुळ हे गाव तेथिल कमळाच्या तळ्यासाठी प्रसिद्ध आहे. परवाच त्या परिसरात गेलो असता पाहिले, तर तळे कमळांनी भरून गेले होते.
अलिबागजवळील कुरुळ हे गाव तेथिल कमळाच्या तळ्यासाठी प्रसिद्ध आहे. परवाच त्या परिसरात गेलो असता पाहिले, तर तळे कमळांनी भरून गेले होते.लेह - लडाख -काश्मिर
प्रत्येक भारतियाच्या मनात काश्मिर बद्दल एक अनाम असे कुतूहल असते. आपण लहानपाणापासून काश्मिर, लडाख वगैरे नावं ऐकत आलेलो असतो. पूर्वी चित्रपटांमधून दिसायचंही. पण नंतर ते ही नाही. अशा या काश्मिर आणि लडाखला भेट द्यायची इच्छा मागच्या वर्षीच्या जून महिन्यात पूर्ण झाली. बरोबर माझा Canon EOS 400D DIGITAL Camera होताच. तिथे काढलेली काही छायाचित्रं इथे देत आहे.
Silly opposition by Republicans to Obama's speech to school children
हे व्यंगचित्र लई भारी आहे! रिपब्लिकन पक्षाच्या "टीकेसाठी टीका" नीतीवर मारलेला हा टोमणा आहे.
सुधीर
मिसळपाव

