आवडलं.
दोन्ही लग्न ठरुन ६ महिन्यात आटोपली सुद्ध्धा. आणी पुढील ६ महिन्यात माझे बाबा अचानक गेले, कन्यादानाचे पुण्य मिळ्वुन. हेच लग्न न होता गेले असते तर आई वर केव्ढी जबाबेदारी आली अस्ती. स्वामी समर्थान्ची क्रुपा दुसरे काय.
हे काळजाला भिडलं.
=)) "वैग्रे" हा शब्द काळजाला भिडला =)) बरा "ग्रे" चा "ग्रा" नाही केलास
=)) =)) =))
बाकी चुचे .. विरामचिन्हांचा जरा वापर वाढव गं .. ती वापरण्यासाठीच असतात.
- जर्नल
मी तर झोपाळ्याचीच बेडरूम बणवायचा विचार करत होतो ... पण ते उगा अरबी समुद्रात शिवाजीपुतळा उभारण्यासारखं होईल ... सबब विचार सोडला ;(
बेडरूम मधे झोपाळ्याबरोबर एक घसरगुंडी पण हवी असं वाटतं ;)
-(ध्यान'विर) टारझन
मागे आम्ही एकदा कोल्हापूरला मित्राकडे गेलो असता त्या मित्राने महालक्ष्मी मंदीर, रंकाळा वगैरे दाखवून झाल्यावर शाहू महाराज किती थोर होते हे ही सांगितलं. :)
लेखन एकदम खुसखुशीत. वाचतांना मजा आली.
>>मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले.
शाब्बास...!
>>आई म्हणाली पण तुम्चा मुल्गा कमी बोलला, समोरुन उत्तर आले कि तो निरिक्शण खुप करतो
हा हा हा हे तर लैच भारी.
-दिलीप बिरुटे
>मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले.
>>शाब्बास...!
असेच म्हणते. :)
चुचुताईंच्या हुषारीची कमाल आहे. ध्यान "आपलेच" आहे हे लागलीच ओळखलेले दिसते. ;)
लग्नानतर हा बियर का काय ते पितो हे कळ्ले तेव्हा मी विचारले काय रे तु तर म्हणाला होतास सुपारीच ही व्यसन नाही, तर म्हणाला होय मुळी मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे..... आता बोला
@) @) @) @) @)
ह्म्म...
/:) /:) /:) /:) /:)
(चीची)
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
त्याच्या घरि काम्पुटर का काय ते पण आहे न त्या गोल क्यासेट तो ऎकतो
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
लेख नेहमी प्रमाणे भारीच.
सुजय
चुचे, मस्त लिहिलयस गं....ह्यालापण एक क्रमशः जोडून टाक... =))
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
आणि तुझ्या लग्नाची गोष्ट लिहायची का? अरे प्राण्या, लग्नं ठरल्यावर कसलं क्रमश:??
चुचुतै, चांगलं लिहीलं आहेत. पण (अ)शुद्धलेखनामुळे वाचायला अंमळ त्रास झाला!
अदिती
अवखळकरतै, माझ्या लग्नाची गोष्ट मी लिहीन की(आधी आमच्या हिला हो तरी म्हणू दे...नाही म्हणाली तर दुसरी हुडकाला वेळ जाणार...)......
चुचुला लग्नानंतरचे वैवाहिक जिवनाचे अनुभव लिहायला सांगत होतो...जेणेकरून त्याचा फायदा समस्त होतकरू विवाहीतांना व्हावा.. :)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
कैच्याकैच? लग्नानंतरचे दुसर्याचे अनुभव आणि स्वतःचे अनुभव यांच्यातलं साम्य शोधत बसशील तर दुसरी बायडी शोधायची वेळ येईल ... हा एवढा एकच अनुभव पुरे ठरावा!!
अदिती
हे स्वानुभवाचे बोल काय??
(असो..बाकीची चर्चा खरडवहीत करू...तुझे अनुभव सांग...)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
"व्यक्तीगत प्रश्न, पास" असं म्हणायचा मोह होत आहे, पण तरीही ... मी पहिल्यांदाही बायडी शोधली नाही. (मी माझा जॉन अब्राहम शोधला!)
असो. बाकी चर्चा आपण तिकडे करू या!! उगाच, व्यक्तीगत गफ्फांसाठी का मिपाची ब्यांडविड्थ खायची नाही का?
अदिती
अगायायाया...
लै भारी झालाय लेख..
...
विशेषतः
गोल क्यासेटी
आणि कमी बोल्तो आणि निरीक्षण जास्त करतो..
=))
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
लेखन आवडले. खरच तुझ्या आईवरची मोठी जबाबदारी बाबा असतानाच पार पडली. पण नवर्याला ध्यान काय म्हणतीयेस? असं सगळं लिहिल्यावर आक्षेप घेत नाहीयेत म्हणजे खेळकर स्वभावाचे असणार भावोजी!:)
रेवती
मेरकुभी वहिच प्रश्न पड्या है.
आख्ख्या मिपासमोर नवर्याला ध्यान, गबाळा इ. 'लाडिक' संबोधने म्हणजे अंमळ अस्थानी वाटतंय. एकेकाची नवर्यावरचे प्रेम व्यक्त करायची पद्धत जगावेगळी असतेय ;)
चुचु,
भाग-२ ही छान आहे. शेवट खरंच आवडला. रेवती-मॅडमनी लिहिल्याप्रमाणे आमचे जावईबापू खूप मनमिळाऊ दिसताहेत! त्यांना सलाम सांग!
तुझ्या भाग-१ ची २५००हून जास्त पारायणे झालेली पाहिली. हा एक 'मिपा-विक्रम' आहे का? जाणत्यांनी/तात्यासाहेबांनी जरूर तपासून जाहीर करावे.
पण नसला तरी अगदी "डेब्यूला डबलसेंचूरी" हाही एक विक्रमच!
जीते रहो!
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
सामंत आजोबा विपुल लिखाण करतात हे माहीत आहे, पण त्यांच्या प्रत्येक लेखाची किती पारायणे झाली आहेत ते माहीत नाहीं.
पाचलग हे तर मी इथे जॉईन झाल्यापासून मी पाहिलेलेच नाहींत. परवा परीकथेतील राजकुमार यांच्या एका शेर्यात कोदा हा उल्लेख आला, त्याबद्दलची चौकशी केली तेंव्हा पाचलगांचं नाव ऐकलं. माझ्या लिखाणाची सर्वात जास्त पारायणे २००० पेक्षा कमीच झाली आहेत. म्हणून चुचुचा डेब्यू खूपच आनंद देऊन गेला.
म्हणून आपल्यासारख्या जुन्या-जाणत्यांमध्ये कुणी "आनंदजी दोसा" असेल त्यांना विचारले.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
लग्नानतर हा बियर का काय ते पितो हे कळ्ले तेव्हा मी विचारले काय रे तु तर म्हणाला होतास सुपारीच ही व्यसन नाही, तर म्हणाला होय मुळी मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे..... आता बोला.
=)) =))
काय बोला? ज्यांना तु ध्यान ध्यान म्हणतेस त्यांनी तुलाच ध्यान करुन ठेवलं! हॅहॅहॅ.... कसं गंडवलं कसं गंडवलं! !!!!!!
मुलाचे घर छान होते, एका बेडरुम मधे मस्त झोपाळा होता.
:O अरे व्वा! भलतीच हौशी आणि रसिक दिसत्ये स्वारी! :D
छान लिहिलंयस... आवडलं, पण शेवट मात्र.... :(
असो, चालायचंच!
ज्यांना तु ध्यान ध्यान म्हणतेस त्यांनी तुलाच ध्यान करुन ठेवलं! हॅहॅहॅ.... कसं गंडवलं कसं गंडवलं! !!!!!!
हॅ हॅ हॅ असेच म्हणतो गं...
बाकी हसता हसता रडवलेस गं...
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
गचाळ टी शर्ट होता >:P नवरा नाही, नवरा हॅन्डसम आहे .
लग्नाआधी मुले पोरकटच असतात मग मॅच्युअर्ड होतात.
लग्नाआधी मॅच्युअर्ड असणारा नवरा मला नकोच होता. :D
चुचु
प्रतिक्रिया