Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २

प
पर्नल नेने मराठे यांनी
Sun, 11/15/2009 - 14:31  ·  लेख
लेख

Book traversal links for लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २

  • ‹ लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव
  • Up

प्रतिक्रिया द्या
20912 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

ट
टारझन Mon, 11/16/2009 - 10:02 नवीन
गचाळ टी शर्ट होता नवरा नाही, नवरा हॅन्डसम आहे . लग्नाआधी मुले पोरकटच असतात मग मॅच्युअर्ड होतात. लग्नाआधी मॅच्युअर्ड असणारा नवरा मला नकोच होता.
खुलाश्याबद्दल धन्यवात ... :) --(इम्मॅच्युअर्ड पोरींच्या शोधात) अफ्रिकन पोर्कटिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
J
JAGOMOHANPYARE Mon, 11/16/2009 - 08:53 नवीन
लग्न ठरताना नवरा सारखा हसत होता.... आता अजून हसतो का? :) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Mon, 11/16/2009 - 08:58 नवीन
खुपच छान ग चुचु.
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 11/16/2009 - 09:00 नवीन
दोन्ही भाग वाचुन काढले. एकदम खुशखुशीत अनुभवकथन. आवडलं. शेवटच्या दोन ओळींन मात्र गंभीर केलं.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 11/16/2009 - 09:38 नवीन
:) छान. पहिला भाग पण आत्ताच वाचला. मस्त आहेत दोन्ही. एकदम खुसखुशीत झालाय..पण शेवटी अंमळ हळवा झालो.
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Mon, 11/16/2009 - 15:16 नवीन
ध्यान =)) =)) बाकी लेखन अप्रतिम. :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 11/16/2009 - 15:21 नवीन
५० वा प्रतिसाद. चालु द्या !! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Mon, 11/16/2009 - 15:31 नवीन
५१ वा प्रतिसाद. पळू द्या ======बाकरवडी :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 11/17/2009 - 04:25 नवीन
बेडरुमधे झोपाळा का? वा वा वा. जरा ध्यानाला माझा नंबर द्या बघु तै. भावोजींना काही व्यक्तिगत प्रश्न विचारीन म्हणतो. काय?
  • Log in or register to post comments
श
श्रद्धा. Wed, 11/25/2009 - 05:38 नवीन
व्वा दोन्ही भाग मस्तच....
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 09/29/2011 - 10:40 नवीन
चुचु, मस्त आहे गं... बादवे, मराठेकाकांनी उर्फ तुझ्या ध्यानाने वाचलं आहे का हे लिखाण!!...... ? ;) जर वाचूनही तो तुझ्याशी नॉर्मल वागत असेल.. तर तू खरंच भाग्यवान आहेस बै!!! ;) ;) ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा