कलादालन

व्यर्थ न हो बलिदान...

Primary tabs

व्यर्थ न हो बलिदान... २६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना! Image removed.
जागल्या

ह्या वेदनारहीत सरकार कडुन काहीही होणार नाही.पोकळ आशा काय कामाची
जागल्या

स्वाती२

>>त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!

असा प्रार्थना करुन न्याय मिळत नसतो तो भांडूनच मिळवायला लागतो.
इथे न्यायासाठी ज्यांच्याशी भांडायच ते नाकर्ते सरकार आपलेच. आपल्याच नाकर्तेपणाने निवडून आलेले.