Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Drinks ...मुली आणि मद्यपान!

ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/18/2010 - 07:20
🗣 165 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
32254 वाचन

💬 प्रतिसाद (165)
श
शिल्पा ब Wed, 08/18/2010 - 08:43 नवीन
रोज नाही हो ...आठवड्यातून ५-६ वेळा घ्या विभागून....काही जास्ती होत नाही...(थोडी सवय असेल तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्रकाश घाटपांडे Wed, 08/18/2010 - 13:10 नवीन
आमच म्हन्न घ्यायची त घ्यावी पन उगा दाक्तर ला कह्याला वेठीस धरावं! वाईन मधील अल्कोहोल हे धमन्यातील काठीण्य दूर करण्यास मदत करत यात फक्त तथ्य आहे. त्यामुळे थोडीशी घ्यावी हे ठीक पण डॉक्टरच्या नावाने बेवडे लोक टपलेलेच असतात. पीने वालों को पीने का बहाना चाहिये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
ध
धमाल मुलगा Wed, 08/18/2010 - 14:21 नवीन
मी चुकुन 'धम्यातील' असं वाचलं आणि टरकलोच ना राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
भ
भारतीय गुरुवार, 08/19/2010 - 08:13 नवीन
>>आणि पुरुषांनी दिवसातून २ वेळा आठवड्यातून ५ दिवस एक एक ग्लास लिकर (बर्‍यापैकी खात्री आहे) घेतले तर चालू शकेल. शिल्पाताई, ईतके पिणार्‍याला बेवडा म्हणतात हो ईकडे भारतात..!! डॉक्टरांचे म्हणने कुठल्या हवामानानुसार होते ते सांगा कि.. भारतातील हवामानानुसार काय म्हणने आहे तुमच्या डॉक्टरांचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/18/2010 - 08:30 नवीन
वांझोट्या चर्चांना शुभेच्छा :) अजुन काही विषय सुचवत आहे :- १) लग्नानंतर मुलींनी ड्रेस घालावा की नको ? २) नोकरीवालीच मुलगी हवी असा मुलाकडच्यांचा हट्ट का ? ३) एकत्र कुटुंब पद्धती योग्य का अयोग्य ? ४) आज गॅस उपलब्ध आहे म्हणुन चुलीवर स्वयंपाक करणार्‍या बाईचा स्वयंपाकाच दर्जा आणि कष्ट उगाच जास्ती गणले जावेत का ? ५) बायकोच्या आई-वडिलांची जबाबदारी नवर्‍याने घ्यावी असा कायदा असावा काय ? ६) नवर्‍याचे मित्र मैत्रीणी असतात मग बायकोचा मित्र चालेल का ? आज बुधवार रात्र असल्याने उद्या गुरुवार सकाळी ह्या धाग्यावर काही खास प्रतिक्रीया वाचायला मिळतेल अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 08/18/2010 - 08:38 नवीन
हि चर्चा वांझोटी कशी? किती छान माहिती मिळते आहे...दारू किती प्यायची याबद्दल...कोटा ठरवायला मदत होते आहे .... अजून एक चर्चा करू शकतो...मुलीनी सिगरेटी फुन्काव्या कि नाही.. फुंकल्यास रोज साधारण किती? इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ध
धमाल मुलगा Wed, 08/18/2010 - 11:37 नवीन
>>१) लग्नानंतर मुलींनी ड्रेस घालावा की नको ? क्काऽऽऽऽऽय्यऽऽऽऽऽ??????????? -धमालक प्रभु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रियाली Wed, 08/18/2010 - 13:23 नवीन
=)) चीअर्स!! वांझोट्या आणि प्रतिसादखाऊ चर्चांना सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/18/2010 - 08:35 नवीन
सगळ्यांनी पुष्कळ दारू प्यावी दररोज. :) (उमदा) पेशवे त्याने २ शक्यता उद्भवतात १. सगळेच झिंगून गाड्या चालवतील. त्यामुले रस्त्यावरचे लोक मरतील किंवा स्वतः दारू प्यालेले मरतील. २. दारू पिणारा लिव्हर खराब होऊन मरेल. (तार्किक) पेशवे २न्ही परिस्थितीत जगाची लोकसंख्या कमी होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचा स्फोटाचा जो काही धोका आहे तो काही दिवस तरी पुढे जाईल. (पर्यावरणवादी) पेशवे
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/18/2010 - 08:35 नवीन
आपल्याला तर बॉ आजकाल टॉवर आवडतो. Image removed.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/18/2010 - 08:37 नवीन
आयला हे काय? दारू गाळण्याचे पिंप आहे काय? मला वाटले बीअरचा मग आहे इतका मोठा. म्हणजे असा मग घ्यायचा आणि कमोडवर बसूनच प्यायची. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/18/2010 - 08:47 नवीन
पुप्या अबे आजकाल कलिंगाला हा प्रकार मिळायला सुरुवात झाली आहे :) *कधी नेतोयस?*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
पर्नल नेने मराठे Wed, 08/18/2010 - 08:48 नवीन
ह्याला 'पिचर' का काय म्हणतात ना? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/18/2010 - 08:52 नवीन
हा पिचर :- Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 08/18/2010 - 08:54 नवीन
मी myदेशी जाउन आले ना कि आपण Irish village लाच भेटु...तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील... मलाही मिळतील कदाचित... च्वढीच्ते चराशीज चम्मतग ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Wed, 08/18/2010 - 09:04 नवीन
अग मी एकदा गोळीबार झाला त्या कॅफेत गेले होते (लिओपोर्ड का काय ते) तिथे माझ्या मत्रिणीने 'लार्ज पिचर' ऑर्डर केली तेव्हा असाच मोठा सिलिण्दर आला भरुन. मग ति न माझा अजुन एक मित्र, २घे ते प्यायले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
प
पर्नल नेने मराठे Wed, 08/18/2010 - 09:05 नवीन
अग मी एकदा गोळीबार झाला त्या कॅफेत गेले होते (लिओपोर्ड का काय ते) तिथे माझ्या मत्रिणीने 'लार्ज पिचर' ऑर्डर केली तेव्हा असाच मोठा सिलिण्दर आला भरुन. मग ति न माझा अजुन एक मित्र, २घे ते प्यायले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
द
दिपक Wed, 08/18/2010 - 08:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विंजिनेर Wed, 08/18/2010 - 08:38 नवीन
आमचीबी येक पिंकः दारू मुलींनी काय मुलांनी काय कुणी ही प्यायली तरी लिव्हर/किडनी इ. ची झीज दोघांची होणारच आहे. दुसरी बाजू अशी की दोघांना नशासुध्दा येणारच आहे. स्वगतः इथे लेडी जस्टीस च्या चालीवर लेडी अल्कोहोल - हातात तराजू - एका पारड्यात मुलगी, पलिकडच्यात मुलगा, दुसर्‍या हातात तलवारीवर भोसकलेली लिव्हर असा फटु पाहिजे होता. तो जयपाल कुठे हरवलाय आजकाल कोण जाणे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 08/18/2010 - 08:46 नवीन
खरं सांगायचं तर झिंगून लास होणार असतील तर कोणीही प्यावी दारु नाहीतर उगीच वाया घालवू नये असे आमचे स्पष्ट मत आहे. -(पिता-मह) नगरीनिरंजन
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 08/18/2010 - 08:46 नवीन
१ तास २३ मिनिटात ५० प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/18/2010 - 08:48 नवीन
बुधवार महीमा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मृत्युन्जय Wed, 08/18/2010 - 08:50 नवीन
स्त्री मुक्तीचा जमाना आहे. पण म्हणुन पुरुष करतात ते सगळे स्त्रियांनाही आलेच पाहिजे असा अट्टाहास नसावा असे मला तरी वाटते. (हे सिद्ध करण्यासठी पुर्वी विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती इत्यादी प्रभुती शर्ट काढुन हिरोईनी ला च्यालँन्ज करायचे तु पण करुन दाखव म्हणुन. आणि मग हिरोईनी रागावुन पाय आपटत दाणदाण करत निघुन जायची किंवा हीरोच्या प्रेमात पडायची. आता तिही शक्यता उरलेली नाही. आजच्या हीरोने शर्ट काढला तर हेरोइनी काढणारच नाही असेही नाही) एरवी आम्ही कधी मदिरेच्या नादी नाही लागलो तर इतर कोणी प्यावे की नाही हे आम्ही कसे सांगणार? पण असे का कोणास ठावुक पण असे मनापासुन वाटते की दारु पिउन झिंगणार्‍या मुली बघवत नाहीत (मुलांकडे आम्ही बघतच नाही त्यामुळे ते दारु पिऊन गटारात पडले काय किंवा खांबाशेजारी पडलेले असताना कुत्र्याने त्यांचा खांब म्हणुन उपयोग केला काय, आम्हाला काहीच फरक पडत नाही). बाकी ज्याची त्याची आवड.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Wed, 08/18/2010 - 08:55 नवीन
>>खांबाशेजारी पडलेले असताना कुत्र्याने त्यांचा खांब म्हणुन उपयोग केला काय, आम्हाला काहीच फरक पडत नाही). अगदी असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अरुण मनोहर Wed, 08/18/2010 - 08:50 नवीन
ही श्रावणातली! चालू द्या. (पी कर नही तो सुंघ कर जीओ)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 08/18/2010 - 11:27 नवीन
पण चर्चाच चढत गेली ना कि बाकी कशाचीहि गरजच नाही पडली. त्या चर्चेचा hangover उतरत नाहीये म्हणुन मि.पा.करांची मदत हवीये. अहो आपण ५.३० पर्यन्त चर्चा केलीत त्यातील काही मौलीक मुद्दे अथवा आपले उच्च विचार येथे मांडावेत म्हणजे चर्चा अजून पुढे सरकुन आजच "शतक" साजरे होईल.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/18/2010 - 11:30 नवीन
अहो आपण ५.३० पर्यन्त चर्चा केलीत त्यातील काही मौलीक मुद्दे अथवा आपले उच्च विचार येथे मांडावेत
आठवले की मांडतील त्या.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 08/18/2010 - 11:38 नवीन
प्रमाणात आहे तोवर सर्व चांगलेच असते. अति सर्वत्र वर्जयेत. मी कित्येक घरांत नातीपासून पणजीपर्यंत आणि नातवापासून आजोबांपर्यंत सर्वांना एकत्र, हसत खेळत, ड्रिंक्स घेताना बघितले आहे. आणि मी तर असे म्हणेन की ते खरे नशीबवान, कारण 'जीवन त्यांना कळले हो' असे त्यांच्या बाबतीत म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/18/2010 - 11:44 नवीन
म्हणजे? हा काय प्रश्न झाला? पिऊ द्या की त्यांनाही.. दारुच काय, सिगारेटी पिऊ द्या, तंबाखू मळुन द्या, झालंच तर मारिजुआना, एल.एस.डी., एक्स्टसी, क्यालिफोर्निया ड्रॉप्स, हशीश सगळं सगळं पुरुषांच्या बरोबरीनं मिळालंच पाहिजे. चला चला, कुणीतरी इस्त्रीमुक्ती आणि समानतेचा मोर्चा काढा, चौकात होळी करा, मी आलोच अंगातला बनियन त्या होळीत टाकायला. (संदर्भः सॅटर्डे हजबंड - शं.ना. नवरे) ;)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 08/18/2010 - 16:32 नवीन
वा वा वा!!! भलताच अभ्यास दिसतोय तुमचा...अजून काय काय प्रकार असतात हो ? आणि ते कसे "घ्यावे" याबद्दल एक लेख पाडाच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 08/18/2010 - 16:44 नवीन
हा हा हा...अहो, कोणत्या वेळी काय उपयोगी पडेल कोणी सांगावं म्हणुन असंच आपलं जरा जनरल नालिज गोळा करुन आहे इतकंच. >>अजून काय काय प्रकार असतात हो ? आयोडेक्स ब्रेड? जिवंत पालीचा धूर? क्याटामाईन इंजेक्शानची पावडर? >>आणि ते कसे "घ्यावे" याबद्दल एक लेख पाडाच.. अजुन कसे घ्यावे ह्याची माहिती मिळाली नाही हो...त्यासाठी एकदा अमेरिकेची/क्युबाची वारी करावी लागेल. म्हणजे प्र्याक्टिकलही होईल...निदान वॉकथ्रू तरी मिळेल. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
प्रभो Wed, 08/18/2010 - 16:51 नवीन
सगळ्यात सोप्पं राहिलं हो मालक... कोरेक्स... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 04:38 नवीन
वूडपॉलिश ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
अ
असुर Wed, 08/18/2010 - 17:21 नवीन
>>>चला चला, कुणीतरी इस्त्रीमुक्ती आणि समानतेचा मोर्चा काढा, चौकात होळी करा, मी आलोच अंगातला बनियन त्या होळीत टाकायला.<<< माझ्याकडे एक विलायती बनियन आहे, तो टाकेन मी. म्हणजे परस्पर विलायती कपड्यांची पण होळी होऊन जाईल. --(देशभक्त) असुर स्वदेशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मी_ओंकार Wed, 08/18/2010 - 12:05 नवीन
इथे आलेल्या ७० प्रतिक्रियेमध्ये जवळजवळ सगळ्यांमध्ये मुलींनी दारू प्यावी किंवा ज्याचे त्याने ठरवावे असा सूर दिसतो. पण हाच प्रश्न जरा बदल करून तुम्ही जर दारू पीत असाल तर तुमच्या बायकोने (होणार्‍या किंवा असलेल्या) दारू प्यालेली चालेल का? असा विचारला तर या प्रतिक्रिया अशाच राहतील का? - ओंकार.
  • Log in or register to post comments
श
शेखर Wed, 08/18/2010 - 12:09 नवीन
तुम्ही जर दारू पीत असाल तर तुमच्या बायकोने (होणार्‍या किंवा असलेल्या) दारू प्यालेली चालेल का? असा विचारला तर या प्रतिक्रिया अशाच राहतील का? तुम्ही नवीन कौल काढुन प्रतिक्रिया अजमावु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार
म
मी_ओंकार Wed, 08/18/2010 - 12:12 नवीन
सूचनेबद्दल आभारी आहे. - ओंकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
व
विजुभाऊ Wed, 08/18/2010 - 14:11 नवीन
तुम्ही नवीन कौल काढुन प्रतिक्रिया अजमावु शकता. काय शेखरभौ तुम्ही पण || कौलारू|| झालात काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
श
शेखर Wed, 08/18/2010 - 14:21 नवीन
विजुभौ, मी || कौलारू|| झालो असतो तर मीच कौल काढला नसता का ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
N
Nile Wed, 08/18/2010 - 12:11 नवीन
दुसर्‍यांच्या बायकांबद्दल असा भोचकपणा बरा नव्हे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 10:50 नवीन
तुम्ही जर दारू पीत असाल तर तुमच्या बायकोने (होणार्‍या किंवा असलेल्या) दारू प्यालेली चालेल का?
हो हो चालेल काय, अहो धावेल. किती बचत होईल त्यामुळे :) साला दुकानात १०० / ११० ला मिळणारी क्वार्टर बार मध्ये १६० ते १९० ला जाते. वर जाण्यायेण्यात- बसण्यात वेळ वाया जातो तो वेगळाच. त्यापेक्षा घरातच बसता आले तर किती बरे होईल. पुन्हा जोडीला बायको असल्याने चकण्याची वागिरे काळजीच नाही. एक दिवस बायकोच्या पैशाने आणि एक दिवस आपल्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 10:55 नवीन
पण मग सोडा/थम्सप कोण आणणार? सही मग अजून एक धागा "आयटी वाईफ आणि सोडा" ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 11:03 नवीन
पण मग सोडा/थम्सप कोण आणणार?
आम्हाला दारुत भेसळ आवडत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 11:04 नवीन
तुमचं झालं म्हणजे झालं काय. जरा बायकोचा विचार करा. तिला हवे असेल सोडा-बिडा तर? किती गेल्या शतकातले विचार आहेत तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
N
Nile गुरुवार, 08/19/2010 - 11:19 नवीन
अहो पुण्याचे पेशवे पुण्याच्या पर्‍याला तुम्ही ओळखले नाय काय अजुन? तो पेशव्यांनी (तुम्ही नाय, खरे पेशवे) घालतेल्या पाणीपुरवठा लाईनतले पाणी घालुन जोडीने पिणार असेल तर तुमचे काय घोडे अडले? (तो इथे पैसे वाचवायचे पहातोय अन हे पेशवे सोडा आण म्हणताहेत.) पर्‍या, तुझ्या ह्या पुरोगामी विचारांना पाहुन पेशवे तलाव तुझ्या नावे केला आजपासुन, जा लेका मनसोक्त पेग भरुन पाणी घेउन जा तिथुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 11:22 नवीन
आपण नीट वाचले नसावे (नेहेमीप्रमाणे). त्यांना (परा यांना स्वतःला) दारूत भेसळ (पाणी, सोडा 'वागिरे' ) चालत नाही. असं ते म्हणत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile गुरुवार, 08/19/2010 - 11:42 नवीन
आपला इतिहास (नेहमीप्रमाणेच)कच्चा दिसतो, परा लिहतो अन वागतो याचा काही संबंध आहे असे तुम्हाला वाटलेच कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 11:45 नवीन
परा लिहतो अन वागतो याचा काही संबंध आहे असे तुम्हाला वाटलेच कसे? इतिहासाच्या अभ्यासातून हे जाणले आहे की बोलतात तसे इथे कोणीही वागत नाही. ते असो. सदर गोष्टीशी इतिहासाचा काही संबंध नाही सरळ सरळ शब्दांनी चर्चा चालली आहे. उगा बादरायण संबंध जोडू नका (नेहेमीप्रमाणे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile गुरुवार, 08/19/2010 - 11:48 नवीन
पुन्हा चुकलात, पर्‍याच्या ऐवजीत तुम्हीच भेसळीविना की काय? ;-) अहो ते बादरायण वाले दुसरे आम्ही नव्हे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 11:50 नवीन
पुन्हा चुकलात, पर्‍याच्या ऐवजीत तुम्हीच भेसळीविना की काय? आम्ही सकाळी फक्त तंबाखू खातो. असो. परत तेच.... ते दुसरे असले तरी सध्या तुम्हालाच म्हणतो आहे बादरायण वाले. असो, बदला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा