Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Drinks ...मुली आणि मद्यपान!

ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/18/2010 - 07:20
🗣 165 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
32254 वाचन

💬 प्रतिसाद (165)
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/19/2010 - 11:36 नवीन
सही मग अजून एक धागा "आयटी वाईफ आणि सोडा" सांभाळुन. चुकुन "आणि" लिहायचा राहिला तर महाभारत होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 11:39 नवीन
मृत्युंजय, यावर वेगळी चर्चा होऊ शकते. वेगळा धागा काढा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/19/2010 - 11:44 नवीन
नको. महाभारत तर होइलच वर माझी द्रौपदी करतील सग़ळे मिळुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 11:46 नवीन
अहो असं कसं. फार महत्वाचा विषय आहे तो.. त्यावर चर्चा व्हायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/19/2010 - 11:48 नवीन
तुम्ही करा सुरु. आम्ही शतक पार केल्यावर प्रतिक्रिया देउच. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/19/2010 - 11:51 नवीन
>>महाभारत तर होइलच वर माझी द्रौपदी करतील सग़ळे मिळुन. =)) =)) =)) =)) आयला...ह्या माणसाला आमचा कोपरापासुन नमस्कार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/19/2010 - 12:04 नवीन
माझापण! शाळेत मात्र एकदम निरागस बालक होतास रे तू!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
N
Nile गुरुवार, 08/19/2010 - 12:08 नवीन
द्रौपदीचं माहित नाही, पण बकरा तर केलंच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/19/2010 - 12:10 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/19/2010 - 12:09 नवीन
शाळेत मात्र एकदम निरागस बालक होतास रे तू!! अजुनही आहे. माझ्यासारखा भोळा भाबडा निरागस सज्जन माणुस आंतरजालावर गूगल सर्च मारुन पण सापडणार नाही. बाकी शाळेत असताना तु पण निरागस होतीस हं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/19/2010 - 12:10 नवीन
शाळेत असताना कशाला, मी आजही निरागसच आहे. पण त्या धम्या, पेशवा, परा, नंदू वगैरेंना विचारू नकोस. ते जळतात माझ्यावर! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
N
Nile गुरुवार, 08/19/2010 - 12:13 नवीन
आयला तुमचा निरागस शब्दाचा अर्थ अदिती सारखी आहे होय?? आपण नाय ब्वॉ मग निरागस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/19/2010 - 12:16 नवीन
हा आला एक सर्वद्वेष्टा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 13:25 नवीन
शाळेत असताना कशाला, मी आजही निरागसच आहे.
आक्रस्ताळेपणाला निरागसता म्हणतात ? आणि निरागस लोकं कधीपासून रयतेच्या श्राद्धाच्या जिलब्या खायला लागली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 13:32 नवीन
अंशतः सहमत. कुठं गेला रे तो प्रविन भप्कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 13:37 नवीन
तुम्हाला टिंग्या कुठे असे विचारायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 13:38 नवीन
कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/19/2010 - 12:17 नवीन
मी प्रविन भप्करला विचारु? आता मी नको तिथे पाय लावुन पळतो नाहीतर उद्याच्या पेपर मध्ये फोटो यायचा माझा "श्रद्धांजली"" खाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चिंतामणी गुरुवार, 08/19/2010 - 14:39 नवीन
कोणी राजकन्या शोधली आहे वाटते. कधी लाडू देणार ????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 08/18/2010 - 12:07 नवीन
हो...ते विसरलच कि छापायचं मौ.मु. खालील प्रमाणे. १) कोणाचाहि दबाव आग्रह याला बळी न पडता स्वतः ची इच्छा असेल तर बिनधास्त प्यावी. २) if you are convinced about whatever you are doing...do that. (लग्न झालेले असेल किंवा प्रेमात असाल तर त्याच्या मताचा विचार नक्कीच व्हायला हवा....तो म्हणजे त्याच्या प्रेमाचा आणि तुमच्या बद्दल्च्या भावनांचा आदर म्हणुन...(स्त्री स्वातंत्र्य किंवा तत्स्म कारणासाठी नाही) ३) स्त्री म्हणुन पिताना खालिल मुद्दा ध्यानात ठेवलाच पाहिजे . अ. सोबत्.-आपल्या सोबत कोण आहे.खात्रीची आणि लायक मित्रमंडळी. ब. ठिकाण - अज्ञात्.. निर्जन्..असुरक्षित ठिकाणे. क. आपली कपॅसिटी - किती प्यायल्यानंतर आपण योग्य रितीने चालु वागु शकतो.म्हणजे घरी येण्याइतपत स्थिती ह्या सार्‍या गोष्टी स्त्री म्हणुन लक्षात अशासाठि ठेवाव्या लागतात की नंतर वरिल पैकी कोणताही मुद्दा जर गोत्यात आणणारा ठरला तर ते स्वतःच्या आणि जिवाच्या मुळावर बेतु शकते. आपल्याकडे अजन तरी पुरुषांना या गोष्टींची काळजी करायची गरज नाही आणि ती मुलींना करायची गरज नक्की आहे. ३. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असावी. आणि हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागु पडते. ४.जर ट्राय करु म्हणुन सुरुवात केली असेल तर ट्राय करुन थांबवायला हरकत नसावी. ५. स्वतःची तब्येत हा घटक priorityवर लक्षात ठेवावी. ६.मुले असतिल तर आई आणि बाबा दोघांनीहि त्यांच्या समोर बसुन पिणे प्रकर्षाने टाळावे.कारण त्यांना बाळकडु देणे तरी नक्किच योग्य नाही. मोठी झाल्यावर पिण्याचा निर्णय घेणे न घेणे हा त्यांच्या सामंजस्याचा आणि स्वतःच्या इच्छेचा भाग राहील.
  • Log in or register to post comments
म
मधुशाला गुरुवार, 08/19/2010 - 01:21 नवीन
आपल्याकडे अजन तरी पुरुषांना या गोष्टींची काळजी करायची गरज नाही आणि ती मुलींना करायची गरज नक्की आहे. असं म्हणू नका हो ताई. स्त्री-पुरुष समानतेचं युग आहे. त्यातून "आबाळ झालेल्या मुली मुलांपेक्षा जास्त टिकून रहातात, गर्भपातानंतर मुलीचा गर्भ असेल तर ते 'बायालॉजिकल वेस्ट' ठरायला जास्त वेळ लागतो असं डॉक्टर स्वतः सांगतात." त्यामुळे मुली जास्त शक्तिशाली आणि ताकतवान असतात हे सिद्ध होतं. आणि तुम्ही हे काय बोलताय भलतंच???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/19/2010 - 08:23 नवीन
मधुशाला या स्त्रिलिंगी शब्दाचा आयडी आणि त्यातून दारूच्या गुत्त्याचंच नाव अशा आयडीची सदर चर्चाविषयाबद्दल बहुमोल मतं वाचायला मिळतील असं वाटलं होतं, पण निराशा झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुशाला
म
मनीषा Wed, 08/18/2010 - 13:01 नवीन
प्रमाणाबाहेर दारु पिणं सगळ्यांसाठीच घातक ... १) कोणाचाहि दबाव आग्रह याला बळी न पडता स्वतः ची इच्छा असेल तर बिनधास्त प्यावी. आणि .. ४.जर ट्राय करु म्हणुन सुरुवात केली असेल तर ट्राय करुन थांबवायला हरकत नसावी. ही दोन वाक्य एकमेकांशी विसंगत नाही वाटत ? ३) स्त्री म्हणुन पिताना खालिल मुद्दा ध्यानात ठेवलाच पाहिजे . अ. सोबत्.-आपल्या सोबत कोण आहे.खात्रीची आणि लायक मित्रमंडळी. ब. ठिकाण - अज्ञात्.. निर्जन्..असुरक्षित ठिकाणे. क. आपली कपॅसिटी - किती प्यायल्यानंतर आपण योग्य रितीने चालु वागु शकतो.म्हणजे घरी येण्याइतपत स्थिती सहमत मला वाटतं हे सगळ्यांनीच ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे . मुले असतिल तर आई आणि बाबा दोघांनीहि त्यांच्या समोर बसुन पिणे प्रकर्षाने टाळावे.कारण त्यांना बाळकडु देणे तरी नक्किच योग्य नाही. मोठी झाल्यावर पिण्याचा निर्णय घेणे न घेणे हा त्यांच्या सामंजस्याचा आणि स्वतःच्या इच्छेचा भाग राहील. सहमत आहे . पण.. हल्ली चित्रपट, सिरीयल्स, इंटरनेट, आणि मित्र-मैत्रीणी यांच्याकडून हे बाळकडू मिळतच असतं.. त्यांच्यापसून काही लपवून ठेवण्यापेक्षा त्यांना योग्य वयात, योग्य प्रकारे परिणाम आणि दुष्परिणाम यांची कल्पना दिली तर त्याचा काही उपयोग होउ शकेल.. पण एक मात्र नक्की ... अति तिथे माती !
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 08/18/2010 - 13:36 नवीन
वाक्ये विसंगत : स्वतःची इच्छा असेल तर बिनधास्त प्यावी. त्यातुन कसला आनंद मिळत असेल तर प्यावी...कायम प्यावी काही जणांना..काही गोष्टी आयुष्यात एकदा तरी ट्राय कराव्या वाटतात. नक्की काय होतं ते आजमावून पहायची इच्छा असते.त्याप्रमाणे एक दोन दा घेऊन्...पाहुन्..ज्याना थांबावेसे वाटते त्यांनी थांबवायला हरकत नाही. बिनधास्त प्यायची /भित भित प्यायची की ट्राय करुन थांबायचे हे व्यक्तिपरत्वे बदलणारे statements आहेत. त्यामध्ये विसंगती आणि सुसंगती ची भानगड नाही दर्शवायची होती. बाकि अ.ते.मा. हे आयुष्यातल्या almost सार्‍या क्षणांना लागु पडणारी मात्रा आहे..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मी कोल्हपुरी… Wed, 08/18/2010 - 15:24 नवीन
जाई................. हा टॉपीक तर एकदम ''नाद खुळा'' आहे,या विषयी लिहेल तितक थोड्च की मुलीनी.....( १८ + ---फक्त भारतात ) दारु पिण्यास आणि ''पाजण्यास '' काहिच हरकत नाही...... फक्त इतकच कि प्यायल्या नन्तर ''गटार , फुटपाथ'' इकडे नीद्राधीन न होता स्वत: च्या घरी जाणे योग्य ........ ता.क. :- फुकटचि दारु ही अत्यन्त पौष्टिक असते........
  • Log in or register to post comments
स
स्मृती Wed, 08/18/2010 - 16:15 नवीन
त्यात काय ? 'पुरुषांनी दारू प्यावी का' असा प्रश्न कधी पडतो का ? मग बायकांच्या बाबतीत का ? प्यावी की न प्यावी हा जिचा तिचा प्रश्न आहे.. आम्हा सी के प्यांत नवरात्रीत अष्टमीला एकवीरेला ब्रांडीचा नैवेद्य दाखवतात... तेव्हा प्रसाद म्हणून घेणं ओघाने आलंच.. हाहा.. गप्पा, गाणी, दारू, मित्र-मैत्रिणी (यात नवरापण येतो).. धमाल येते! आम्ही दारूची हौस करतो... व्यसन नाही.... - हौशी कलाकार
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/18/2010 - 16:19 नवीन
व्वा! हे भारीए राव :) मज्जाच. अवांतरः "आम्हा सी के प्यांत" हे डिकोड करता करता जरा गंडलोच. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मृती
अ
असुर Wed, 08/18/2010 - 17:15 नवीन
>>>धमाल येते<<< धमालरावांवर शंका??? आम्हाला तर धमाल "येतो" असं माहिती होतं!!! ;-) धमालराव, उजेड पाडा आता काहीतरी.... -असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मृती
श
श्रावण मोडक Wed, 08/18/2010 - 17:24 नवीन
हाहाहाहाहा... लय भारी. त्यांची शंका आणि तुम्हाला झालेले त्याचे ज्ञान. आवडेश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
ध
धमाल मुलगा Wed, 08/18/2010 - 17:45 नवीन
>>धमालराव, उजेड पाडा आता काहीतरी.... आता कसला उजेड पाडा? जाऊ द्या...लोक नाही नाही त्या शंका घेऊन र्‍हायली...अंधारच बरा. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 08/18/2010 - 16:21 नवीन
हौस...व्यसन नाही... मस्त!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 08/18/2010 - 16:35 नवीन
मग हौसेनी प्यायची तेवढी प्या अन पिऊ द्या...कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
D
Dhananjay Borgaonkar Wed, 08/18/2010 - 16:30 नवीन
जिला प्यायचय तिला पिऊदेत आपण कशाला मधे पडा. झाडावर बसुन मज्जा बघा.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 08/18/2010 - 16:36 नवीन
व्यक्तिशः मला स्त्रियांना दारूची "तोंडओळ्ख" तरी असावी असे वाटते. किमान कोल्ड्रींक काय आणि दारू-बियर काय हा फरक ओळखता येण्याइतपत तरी. वेगवेगळ्या क्षेत्रात,वेगवेगळ्या वेळा सांभाळुन काम करणार्या स्तियांना याबाबतीत थोडेफार सोशल होणे गरजेचे आहे. पण त्यांची बेव-डी होता कामा नये.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 08/18/2010 - 16:40 नवीन
आमच्या मते नवख्या स्त्रीने दारु पहिल्यांदा कशी प्यावी याचे मार्गदर्शन यातुन होणे अपेक्षित असावे. पहिल्या छुट वाईन प्या. ती बी उलिशिकच.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 08/18/2010 - 17:03 नवीन
आमची सुरुवातच व्हिस्की नी झाली...मग आता त काय विचारता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
र
रेवती Wed, 08/18/2010 - 17:59 नवीन
प्रतिसादांचं शतक पार केलं या धाग्यानं! आम्हाला आलेल्या सगळ्या प्रतिसादांची बेरीज १०० होणार नाही.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/18/2010 - 18:03 नवीन
मग घे पुढचा विषय: स्त्रियांना उच्चशिक्षणाचा अधिकार असावा का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ध
धमाल मुलगा Wed, 08/18/2010 - 18:07 नवीन
किंवा आणखी ज्वलंत विषय हवा असेल तर 'स्त्रियांना विनोदबुध्दी असते का? - एक तुलनात्मक चर्चा' मग बघ राव...... है दे दणाद्दण......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शिल्पा ब Wed, 08/18/2010 - 18:12 नवीन
याला म्हणतात अस्सल पुणेकर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/18/2010 - 18:19 नवीन
धमालरावांना पुणेकर म्हणावं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
म
मृत्युन्जय Wed, 08/18/2010 - 18:38 नवीन
धमालरावांना पुणेकर म्हणावं का? हा विषय देखील चालु शकेल. एक अवांतर उपविषय जोडता येइल त्याला "पुणेकर कोणाला म्हणावे? किंवा "कुजकटपणा अंगी नसलेला माणुस पुणेकर होऊ शकेल का " किंवा पुण्यातल्या आयटी तील मुलींनी स्वयंपाक करताना दारु प्यावी का? (किंवा पुण्यातल्या आयटी तील मुलींनी दारु पिऊन स्वयंपाक करावा का?)" लै मजा येइल. २०० प्रतिक्रिया नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ध
धमाल मुलगा Wed, 08/18/2010 - 18:41 नवीन
>>पुण्यातल्या आयटी तील मुलींनी स्वयंपाक करताना दारु प्यावी का? मेलो मेलो मेलो.... =)) =)) =)) आता मला उचलाच. लागा तयारीला..दोन बांबू,सात कामट्या, छटाक सुतळी, डोक्याला फडकं, हातात मडकं, पन्नास माणसं बोंबलायला... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/18/2010 - 18:44 नवीन
मी चालेल का रे बोंबलायला? बघ त्या मृत्युंजयामुळे आणखी एक चर्चा विषय मिळाला! आणि एकः खडूसपणा पुण्यात राहिल्याशिवाय जमतच नाही असं पुणेकरांना का वाटतं? हा अल्पसंतुष्टपणा आहे का विघ्नसंतोष!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मृत्युन्जय Wed, 08/18/2010 - 18:53 नवीन
आणि एकः खडूसपणा पुण्यात राहिल्याशिवाय जमतच नाही असं पुणेकरांना का वाटतं? हा अल्पसंतुष्टपणा आहे का विघ्नसंतोष! हा अनुभवातुन आलेला आत्माभिमान आहे. खडुसपणा आणी कुजकट्पणा यात फरक आहे. आणि मुख्य म्हणजे कुजकट असणे ही इतर कुठल्याही गावची pre-requisite असत नाही. पुण्यात ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/18/2010 - 19:04 नवीन
खडुसपणा आणी कुजकट्पणा यात फरक आहे. आणि मुख्य म्हणजे कुजकट असणे ही इतर कुठल्याही गावची pre-requisite असत नाही. पुण्यात ती आहे.
हेच ते! हा विधान खरं आहे का नाही याची चर्चा!! बा मृत्युंजया, आणखी ४० नव्हे ४९ लागतील, मुळात तुझं गणित कच्चंच त्यातून बोंबलायला १० आयडी असून कसं चालेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 08/18/2010 - 19:12 नवीन
बा मृत्युंजया, आणखी ४० नव्हे ४९ लागतील, मुळात तुझं गणित कच्चंच त्यातून बोंबलायला १० आयडी असून कसं चालेल? १० आयडींची गरजच काय? तुम अकेली ही काफी हो. बाकी गणित थोडे कच्चे आहे हे बरीक खरे. ५० - अदिती = ३५ व्हायला हवे होते काय? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मृत्युन्जय Wed, 08/18/2010 - 18:54 नवीन
मी चालेल का रे बोंबलायला? चालेल की. पण त्याला ५० माणसे हवीत. अजुन ४० माणसांची व्यवस्था करावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
N
Nile Wed, 08/18/2010 - 19:14 नवीन
वैयक्तिक गप्पां करता खरडफळा या सुविधेचा वापर करावा याचा विसर काही जेष्ठांना पडलेला दिसतो?? -नविन मप्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पुष्करिणी Wed, 08/18/2010 - 18:15 नवीन
अधिकार वगैरे असले शब्द स्त्रीयांनी वापरू नयेत , जे करतोय ते कर्तव्यबुद्धीनं चालू आहे हे पटवून द्यावं फक्त...बास! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा