Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Drinks ...मुली आणि मद्यपान!

ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/18/2010 - 07:20
🗣 165 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
32254 वाचन

💬 प्रतिसाद (165)
व
वेताळ Wed, 08/18/2010 - 19:14 नवीन
http://www.esakal.com/esakal/20100818/5041559892986008660.htm त्याबरोबर खालच्या प्रतिक्रिया देखिल वाचा.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 08/18/2010 - 21:03 नवीन
"मी अशीच आहे" या तुमच्या सहीतच उत्तर आले ना. आपण जसे असतो तसे आरामात सुखात असावे, उगाच दुसर्‍यासारखे वागायची गरज नाही. हवे तर प्यावे, नसले प्यायचे तर न प्यावे, आहे काय आणि नाही काय?
  • Log in or register to post comments
भ
भारतीय गुरुवार, 08/19/2010 - 08:17 नवीन
प्रथमदर्शनी हा धागा दिक्षीतांचा असेल असे वाटले व आतापर्यंत धागा अप्रकाशित झाला असेल असा समज होता!
  • Log in or register to post comments
म
मी कोल्हपुरी… गुरुवार, 08/19/2010 - 09:24 नवीन
जगा अणि जगु द्या........ याच प्रमाणे ''प्या आणि पिउ द्या''' अथवा ''प्या आणि पाजा'' हे धोरण अत्यन्त चन्गले आहे
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 08/19/2010 - 13:09 नवीन
इथे वर (म्हणजे याच धाग्यात ) खडूसपणा, कुजकटपणा, आणि निरागस इ, बाबीं बद्दल चर्चा चालू आहे ... पुणेकर असल्याने खडूसपणा, कुजकटपणा म्हणजे काय याची कल्पना आहे ... पण निरागस म्हणजे काय ? कुठल्या जातीचे लोक असतात हे? आणि मिपा वर आहेत का तसे कोणी ? (तसे = निरागस)
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 08/19/2010 - 13:12 नवीन
आणि मिपा वर आहेत का तसे कोणी ? (तसे = निरागस)
किती तो निरागसतेचा आव आणावा एखाद्याने. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 13:14 नवीन
मनिषा आणि निळू दोघांशीही शमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 08/19/2010 - 13:36 नवीन
हिहहह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
अ
अर्धवट गुरुवार, 08/19/2010 - 13:38 नवीन
कुणी हाक मारली रे मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/19/2010 - 13:45 नवीन
कान वाजले तुमचे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
अ
अर्धवट गुरुवार, 08/19/2010 - 13:47 नवीन
निरागस निरागस म्हणलं कुणीतरी म्हणुन आलो मी हिकडं.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 13:51 नवीन
मला वाटले प्रविनभप्करचे नाव ऐकु आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
अ
अर्धवट गुरुवार, 08/19/2010 - 13:53 नवीन
पाठीवर मारा पण आयडीवर मारू नका... एकच हाय (म्हणजे खरा एकच हाय )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ज
ज्ञानेश... गुरुवार, 08/19/2010 - 13:53 नवीन
अवांतर प्रतिसादांबद्दलची पॉलिसी बदलली आहे का? -ऑर्वेल.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 13:55 नवीन
अवांतर प्रतिसादांबद्दलची पॉलिसी बदलली आहे का?
-१ कृपया कौलात कौल काढु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा